टीचरला मिस्ड कॉल दिला की, ती विद्यार्थ्यांना ऐकविते छान छान गोष्टी

जयंत सोनोने, अमरावती: लॉकडाऊनच्या काळात शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. त्यातही नेटवर्क आणि अन्य अडचणी येतात. त्यातही विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा प्रयोग जिल्हा परिषद शिक्षिका दीपाली बाभूळकर यांनी केला. या टीचरला साधा मिस्ड कॉल दिला की,…

आज वणीत कोरोनाचे 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी वणीत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये 3 व्यक्ती या आरटी पीसीआर (स्वॅब) टेस्ट मधून तर 4 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आल्या आहेत. आज आढळलेल्या…

इंदिरा सूत गिरणी येथे चोरी करणा-या टोळीला अटक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिरगिरी येथील इंदिरा सूतगिरणी मधून काही चोरट्यांनी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान टिनपत्रे, लोखंडी अँगल व इतर साहित्य चोरून नेले. याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी वणी पोलिसांनी 9…

वणी ग्रामीण रुग्णालयातील सिझर सुविधा पुन्हा सुरु करा

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालय वणी येथे सन २०१५ मध्ये मनसेने पाठपुरावा केल्याने सिझरची सुविधा सुरु झाली. त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला याचा फायदाही होऊ लागला. मात्र अलीकडे ही व्यवस्था बंद पडली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी मनसेने…

पत्रकाराशी असभ्य वर्तनाचा ग्रामसेवकावर आरोप

नागेश रायपुरे, मारेगाव: आठवडा होऊनही ग्रामसेवकाने रहिवासी दाखला दिला नसल्याने एका पत्रकाराने रहिवासी दाखल्याची मागणी केली. त्या पत्रकाराला उडवाउडवीची उत्तरे दिलीत. ही वर्तणूक त्या पत्रकाराला असभ्य वाटली. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर तत्काळ…

कॅडेन्स अकाडमीचे थाटात उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध कॅडेन्स अकाडमीच्या ब्रँचचे वणीत थाटात उद्घाटन झाले. सोमवारी सकाळी वणी विधानसक्षा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व कॅडेन्स अकाडमीचे…

समृद्धीचं प्रतीक असलेल्या महालक्ष्मीचं आज आवाहन

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सप्तशती ग्रंथात आदिशक्तीची त्रिगुणात्मक रूपे वर्णिली आहेत. त्यानुसार महाकाली हे तमोगुणाचं, लक्ष्मी हे रजोगुणाचं तर सरस्वती हे सत्वगुणाचं रूप आहे. आदिशक्तीचे हे रजोगुणात्मक स्वरूप महालक्ष्मी रूपात पूजले जाते.…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

अध्यक्ष रवी बेलूरकर तर सचिव तुषार अतकारे

विवेक तोटेवार, वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन ही पत्रकारांच्या न्याय्य हक्कांकरिता अग्रेसर असलेली पत्रकारांची संघटना आहे. संघटनेचे मावळते अध्यक्ष गजानन कासावार यांनी निवडणूक जाहीर केली. सर्वानुमते अध्यक्षपदावर तरुण भारतचे वार्ताहर रवी बेलूरकर…

श्री मयुरेश्वर, मोरगाव

बहुगुणी डेस्क, वणी: गाणपत्य संप्रदायाचे पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ क्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव. विश्वातील आद्यतम क्षेत्र म्हणून या गणेशक्षेत्राचा महिमा गायला जातो. विश्वाच्या आरंभी ओंकारातून सगुण-साकार रूपात प्रगट झालेल्या भगवान श्री…