विविध संस्थांद्वारा गुणवंतांचा सत्कार

जब्बार चिनी, वणी: स्थानिक मित्रमंडळ, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार झाला. दहावी, बारावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

वागदरा येथे सुबह ‘शाम’ रेती तस्करी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वागदरा येथे राहणाऱ्या एका रेती तस्कराने नवीनच शक्कल शोधून काढली आहे. यात नाही, नदीचा घाट नाही, शिवाय लिलाव नसताना थेट गावातून जाणाऱ्या नदीतूनच रेतीचा उपसा सुरू केला आहे. तस्कराने रेती काढून त्याचे मोठमोठे…

श्रीगणेश सहस्रनाम

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या उपास्य देवतेशी सातत्याने अनुसंधान ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. कोणत्याही देवतेचा कोणताही पंथ असो नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहेच. भगवंताच्या नामा इतके मधुर जगात काहीही नाही ही सर्व…

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली. मृतक मांगरुळ येथील रहिवाशी आहे. ऐन गणेश चतुर्थी, महालक्ष्मी उत्सवात ही दुर्दैवी घटना घडल्याने…

डॉ. तुषार देशमुख वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: युवा सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी चळवळीतीत अग्रेसर असणारे युवानेते डॉ. तुषार देशमुख यांची वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसेच पूर्वविभाग प्रभारीपदी…

श्रीसत्यविनायक -पूजा विधि

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या जीवनात कोणतीही समस्या आली की तिच्या निराकरणासाठी आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला शरण जाणे ही माणसाची स्वाभाविक अवस्था. अशा शरणागतांच्या उद्धारासाठी शास्त्रात विविध व्रते सांगितली आहेत. गाणपत्य संप्रदायातील असेच एक…

वणीत 25 तर ग्रामीणमध्ये 6  गणेश मंडळांना परवानगी

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.…

कुरई येथील महिलेचा शेतात मृत्यू

तालुका प्रतिनिधी, वणी: कुरई येथील महिलेचा शेतात शनिवारी दुपारी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. शीलाबाई बंडू ठाकरे (40) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील कुरई येथील शेतकरी बंडू ठाकरे यांचे डोर्ली बसथांब्यालगत शेत आहे. सदर शेतात मुलगा…

झरी तालुक्यात दोन दिवसात 6 रुग्ण

सुशील ओझा, झरी: काल झरी तालुक्यात 2 रुग्ण आढळल्यानंतर आज शनिवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण आरसीसीपीएल या कंपनीतील  असून परप्रांतिय आहेत. तालुक्यात कंपनीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने…

वणी तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर

जब्बार चीनी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणीत कोरोनाच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेत आज ही संख्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या ही 95 झाली आहे. यातील वसंत विहार येथे 4…