मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला नागरिकांनी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः गणपतीची मूर्ती ही मातीचीच हवी हा आग्रह या वर्षी अनेकांनी धरला. त्यामुळे जागृत नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी मातीच्याच मूर्ती आणल्यात. स्थानिक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव'…

झरी पंचायत समिती अंतर्गत विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: झरी तालुका निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली आहे. झरी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय, न्यायालय, ट्रेझरी, बँक, कॉलेज, शाळा, नगरपंचायत, शासकीय रुग्णालय, एकात्मिक बाल विकास कार्यालय व इतर अनेक…

रिदम आर्टीस्ट टॉय लिओ यांना मातृशोक

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक चपराशीपुरा येथील पॅट्रिशिया लिओ (78) यांचे रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, मुलगी आणि नातवंडे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काँगेसनगर येथील…

ती गणपतीची मूर्ती करायची; पण बसवायची दुसऱ्यांच्या घरात

नागेश रायपुरे, मारेगाव: वयाच्या 11 व्या वर्षापासून ती गणपती बाप्पांच्या मातीच्या मूर्ती बनवत आहे. दरम्यान तिचे कुटुंब भाड्याने राहत असल्याने जागेअभावी गणेश चतुर्थी मध्ये ती बनवलेल्या मूर्ती घरी न बसवता दुसऱ्यांना देत होती. आता मात्र…

दशरथ बुर्रेवार यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

सुशील ओझा, झरी: महसूलदिनानिमित्त पांढरकवडा उपविभागीय स्तरावरील व यवतमाळ जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराचे वितरण झाले. टाकळीचे दशरथ भाऊरावजी बुर्रेवार यांना हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तालुका दंडाधिकारी खिरेकार यांच्या…

झरी तालुक्यात अवैध धंद्याला ऊत, प्रशासनाचे दुर्लक्ष

सुशील ओझा, झरी: कोंबड्याचे प्रकरण ताजे असतानाच आता तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफवले असल्याने त्याकडे पोलीस विभागातील अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. मुकुटबन, अडेगाव,…

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज संध्याकाळी एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सराठी येथे आजउघडकीस आली. जीवन बंडू तुरणकार (31) असे आत्महत्या…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तिवारी यांची भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी 21 ऑगस्टरोजी मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका व घोडदरा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. कोरोनाच्या…

सरपंच ते राज्यपाल, थरारकच राहिला ‘या’ कर्मयोग्याचा प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: मातीशी जुळलेला माणूस हा आकाशाला उंच गवसणी घालू शकतो. जलक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्याचं जिवंत उदाहरण. शेती, जलसंधारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली…

महिलेला पाठवला I Love You मॅसेज, रंगेल जोडगोळी अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: एक महिला कर्मचारी कार्यालयाच्या बाजूलाच नोकरी करायची. तिला बघून माजी सरपंचाच्या मनात लड्डू फुटला. त्यातच भर पडली ग्रामपंचायतच्या एका कर्मचा-याची. मनात दोन दोन लड्डू फुटले असतानाच त्यातील एकाने चक्क महिलेला आयलव्हयूचा…