माणूसकिला काळीमा… गतीमंद तरुणीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वागदरा येथे एका गतीमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 22…

आज कोरोनाचे 6 रुग्ण, तालुक्यात एकूण 158 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 29 ऑगस्ट शनिवार रोजी वणीत कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 रुग्ण ग्रामीण भागातील तर 4 रुग्ण वणी शहरातील आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोविड पॉजिटिव्हचा आकडा 158 झाला आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये…

विधिसंघर्षग्रस्त बालकाने मारले शेतक-याचे पाकीट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील जटाशंकर चौकात कीटकनाशके खरेदी करण्यास आलेल्या शेतकऱ्याच्या खिशातून 9 हजार रुपये चोरी गेले होते. शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) मुलास…

चिंचाळा येथे शेतातील गोठ्याला आग

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचाळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. लोभेश्वर गोसाई खोले व संतोष गोसाई खोले असे…

उच्च शिक्षण प्रवेशासंबंधी महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांना दिलासा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी ३१ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. नीट, जेईईसारख्या परीक्षांच्या निर्णयावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब न झाल्यामुळे पालक व विद्यार्थी…

लायन्स इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) प्रवेश प्रकिया सुरू

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणी लायन्स इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान)ची प्रवेश प्रकिया बुधवार 12 ऑगस्ट पासून सुरू झाली. ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रवेश घेण्याची व्यवस्था केली आहे. ही सत्र 2020.2021 साठीची वर्ग 11 वी…

चिखलगाव येथील दोन मान्यताप्राप्त सेतू सुविधा केंद्रांपैकी एकच सुरू

विवेक तोटेवार, वणी: नजीकच्या चिखलगाव येथे दोन सेतू केंद्रची मान्यता आहे. तरीदेखील त्यातले एक केंद्र बंद आहे. दुसरे केंद्र ताबडतोब सुरू करण्याची मागणी युवक कॉंग्रेस कमिटीने केली. अशोक नागभीडकर आणि प्रदीप खेकारे यांच्या सहींसह हे निवेदन वणी…

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात झरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

सुशील ओझा, झरी: जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जिल्हा कृषि विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतभवन, जिल्हा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री तथा महसूल मंत्री…

श्री गणेश योगींद्राचार्य

बहुगुणी डेस्क, वणी: गणेश या तीन अक्षरावर रोज तीन तास बारा वर्षे विवेचन करता येते असे अत्यंत सार्थ रीतीने सांगू शकणारे आधुनिक महर्षी म्हणजे महागाणपत्य परमपूज्य गजानन महाराज पुंडशास्त्री. आपल्या ८१ वर्षाच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या…

नेत्रदान पंधरवाड्यानिमित्त दिशा आणि प्रयास संघटनेचे विविध कार्यक्रम

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात विविध कार्यक्रम आणि उपक्रम होतात. या निमित्ताने दिशा ग्रुप, दिशा एज्युकेशन फाऊंडेशन, दिशा आय बँक आणि प्रयास…