वणीतील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे राहणाऱ्या इसमाने 30 ऑगस्ट रोजी माजरी जवळील जंगलात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सदर व्यक्ती हा दुचाकीवर लसूण विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. आत्महत्येचे कारण अजूनही संजू शकले…

स्माईल फाउंडेशचे वणीमध्ये वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने एस. पी. एम. हायस्कूलजवळ झाडे लावलीत. यावेळी एकूण 11 लिंबाची झाडे ट्री गार्ड सोबत लावण्यात आलीत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी आणि वणी पोलिस स्टेशन चे एपीआय निखिल फटिंग तसेच दिलीप…

परिसरात कोरोनाचे तांडव सुरूच… आज 16 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 30 ऑगस्ट रविवार रोजी वणीत कोरोनाचे 16 रुग्ण आढळून आले आहेत. यात 2 रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार तर 14 रुग्ण आरटी-पीसीआर (स्वॅब) नुसार आले आहेत. आजच्या आकड्यामुळे कोरोनाचे तालुक्यातील एकूण रुग्ण 175 झाले आहेत.…

शेतात इलेक्ट्रिक शॉक लागून बैलाचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी शिवारातील बोदाड येथे एका बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला. आज रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. शेतामध्ये डवरणी करित असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहिती नुसार बोदाड येथील…

धुनकी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या धुनकी (कुरई) येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. 29 शनिवारी घडली. वणी तालुक्यातील धुनकी येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन मारोती पेंदोर (50 )असे मृत…

पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहा

विवेक तोटेवार, वणी: पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच सर्पदंशांच्या तीन घटना तालुक्यात वणी, कुरई आणि बेसा येथे झाल्यात. त्यातही शेतांवर काम करणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सर्वत्र शेतिकामांची लगबग सुरू…

शनिवारी झाले लिंगती येथे घंटानाद आंदोलन

सुशील ओझा, झरी: शनिवारी भारतीय जनता पार्टी झरी तालुक्याचे घंटानाद आंदोलन झाले. लिंगती येथील श्रीराम मंदिर येथे याचे आयोजन झाले. महाराष्ट्रातील सर्व धर्मियांची प्रार्थना व धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी झरी…

वसंतराव उदकवार यांची जयंती साजरी

सुशील ओझा, झरी‌: तालुक्यातील मुकुटबन येथील जय बजरंग शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक वसंतराव उदकवार यांच्या ७१ व्या जयंती निमित्त अभिवादनपर कार्यक्रम झाला. या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर व…

वणीच्या समीर पत्तीवारची उत्तुंग भरारी

तालुका प्रतिनिधी, वणी: मानवी जीवनात सकारात्मकतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की कठीण परिस्थितीलाही जो सकारात्मक घेतो तो यशस्वी होतो. परिस्थिती कितीही बिकट असो किंवा कितीही संकटं येवोत सकारत्मकतेला संकट कधीच हरवू शकत नाही. कठोर व…

वणीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

जब्बार चीनी, वणी: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. तुंबलेल्या नाल्या साचलेले पाणी, रस्तावरील सांडपाणी यामुळे मागील काही दिवसांपासून वणी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे वणीकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. डासांच्या प्रादुर्भावामुळे…