मालक गेले सुट्टीवर, चोरट्यांनी साधला डाव
सुशील ओझा, झरी: येथील एका जनरल स्टोर्स दुकानाच्या मागील भीत फोडून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील 5 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झरी येथे…