वणीत आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन,

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 21 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. शिंदोला येथे ग्रामीण…

एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

सुशील ओझा,झरी: एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा एसटीमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अमोल ताडूरवार (30) रा. मुकुटबन असून पोलिसांनी तात्काळ या विकृताच्या मुसक्या आळल्या. मुलीचा विनयभंग व छेड…

चिखलडोह गट ग्रामपंचायतीत कॉंग्रेस प्रणीत पॅनलचा दणदणीत विजय

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गट ग्रामपंचायत चिखलडोह येथील 7 पैकी 7 जागा जिंकत विरोधकांचा पराभव करून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात बेलखेडे परिवाराला यश आले आहे. झरी पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी बेलखेडे त्यांचे पती प्रदीप…

फेसबुकवरून झाला ‘प्यार’, संधी मिळताच केला अत्याचार

नागेश रायपुरे, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव विकास विठ्ठल कनाके (24) असून तो तालुक्यातील रोहपट येथील रहिवाशी आहे.  तक्रारीनुसार,…

केवळ दीड हजारात सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप

विवेक पिदूरकर: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये ग्राहकांसाठी 26 जानेवारी (गणतंत्र दिन) निमित्त विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. ही ऑफर लॅपटॉप, कॉम्प्युटर वर आहे. तर सीसीटीव्ही कॅमे-यावर जम्बो ऑफर…

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती

जब्बार चीनी, वणी: वणीतील कलार समाजाकडून हळदी कुंकू करिता महिलांना एकत्रित करुन कोरोनाबद्दल महिलांचे असलेले गैरसमज दूर केले. आपल्या पर्यंत प्रतिबंधक लस आल्यावर नक्की घेण्याचा निर्धार केला. हळदी कुंकवाचे निमित्त साधून कलार समाजाच्या महिला…

उद्या वणीतील सर्व दवाखाने बंद

जब्बार चीनी, वणी: उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी उपचार करणा-या डॉक्टरांना मारहाण करत त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली होती. याच्या निषेधार्थ उद्या…

डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी मृतकांच्या कुटुंबीयांनी निवेदन देऊन उपचार करणा-या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. उपचारानंतर काही वेळातच आकाशचा मृत्यू झाला होता. चुकीच्या उपचारामुळे आकाशचा मृत्यू झाला असा आरोप…

तलावात सापडलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या मारेगाव येथील विद्युत महामंडळ कार्यालयानजीक तलावात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना मंगळवार 19 जानेवारी ला सकाळी 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. मात्र अखेर सहा तासानंतर…

अडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

सुशील ओझा, झरी: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 15 जानेवारीला जाहीर झाले. त्यात दिगग्ज नेते व पुढाऱ्यांना मोठा दणका बसला असून ग्रामपंचायत वर सत्ता काबीज करून ठेवण्यात यश प्राप्त झाले नाही. तर अनेक ठिकाणी स्थानिक…