विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नागेश रायपुरे, मारेगाव: एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 18 जानेवारीच्या रात्री 8.30 वाजता मारेगाव येथे घडली. मृतकाचे नाव प्रशांत शरद जांभुळकर (37) असे असून तो शहरातील प्रभाग क्र.6 मधला रहिवाशी…