वणीत पोलिसांसाठी ताणतणाव व्यवस्थापन शिबिराला सुरुवात

जब्बार चीनी, वणी: 12 ते 14 तासांची ड्युटी, सण उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त काम, कोरोना काळात पडलेला कामाचा अतिरिक्त व्याप, रजेचा अभाव, कुटुंबाला दिला जाणारा अपुरा वेळ इत्यादीमुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी…

ट्रकने घेतला अचानक पेट, ट्रक जळून भस्मसात

नागेश रायपुरे, मारेगाव: वरोरा येथून नवरगाव येथे रेती घेऊन निघालेल्या टिप्परने करनवाडीच्या समोर अचानक पेट घेतला. यात कोणतीही जीवित हानी झाली मात्र ट्रक संपूर्ण आगीत भस्मसात झाला. सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान…

मुकुटबन ते बोरी मार्गावरील विविध पुलांचे काम बंद अवस्थेत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते बोरी 29 किमी अंतराच्या मार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु मुकूटबन ते पाटण या 14 किमी अंतराच्या कामात 18 पुलांचे काम सुरू आहे. पण यातील बहुतांश पुलाचे काम बंद अवस्थेत आहे. पुलाच्या प्रत्येक कामाजवळ वळण रस्ता…

मारेगाव पोलिसांची रेती तस्करांवर टाच, 3 तस्करांना अटक

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव पोलिसांनी रेती तस्करांविरोधात रणशिंग फुंकले असून शनिवारी रात्री पुन्हा रेतीची तस्करी करणा-यांवर कारवाई केली. तालुक्यातील दापोरा पांदण रस्त्यावर मारेगाव पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केले. यात 3…

ज्याला शेतकरी आत्महत्या समजत नाही, तो भाबडा किंवा भामटा: चंद्रकांत वानखडे

तालुका प्रतिनिधी, वणी: 'शेतकरी आत्महत्या का करतो ? हे ज्याला समजत नाही. तो भाबडा किंवा भामटा असला पाहिजे. शेतकऱ्यांची 'पुंजी' अन् 'मार्जिन' खाऊन जगण्याची क्षमता संपली म्हणून तो आत्महत्या करतो. शेतीला कर्जबाजारीपणाचा 'एड्स' झाला आहे. लहान…

गांधी मरत नाही. मात्र नथुराम कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी जगत नाही: चंद्रकांत वानखडे

तालुका प्रतिनिधी, वणी: गांधी मरत नाही. मात्र कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी नथुराम जगत नाही. असे विचार चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यान मालेला दि. 30 शनिवारी…

रेती तस्करी करणारे 3 ट्रॅक्टर मुकुटबन पोलिसांनी केले जप्त

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा ते कुंभारखनी मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी मालकासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 जानेवारीला मध्यरात्री ही…

नांदेपेरा येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नांदेपेरा येथे शनिवार सकाळी 8. 30 वाजताच्या सुमारास एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोहना येथील पोलीस पाटलांनी वणी पोलीसात तक्रार दाखल केली. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास नांदेपेरा-वडकी मार्गावर…

उकणी येथे वर्धा नदीच्या पात्रालगत शिरपूर पोलिसांची धाड

विवेक पिदूरकर, शिरपूर: वर्धा नदीच्या पात्रालगत शेतशिवारात शिरपूर पोलिसांनी धाड टाकून देशी दारुचे 20 बॉक्स जप्त केले. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रवीण सुरेश गोपारदिपे (29) रा. उकणी ता.…

युवासेना राबवणार ‘घरोघरी शिवसेना’ अभियान

जब्बार चीनी, वणी: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आज शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी शहरातील शासकीय विश्राम गृहात शिवसेना प्रणीत युवासेनेची बैठक झाली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या आदेशावरून ही बैठक घेण्यात…