माजी महिला नगरसेवकाच्या घरासमोरुनच वाहते सांडपाणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या माजी महिला नगरसेवकाच्या घरासोरून सांडपाणी वाहत असल्याने विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत त्यांनी सीईओकडे अनेकदा तोंडी तक्रार केली आहे. मात्र त्यावर अद्यापही कोणते पाउल उचलले गेले नाही. त्यामुळे…

कैलाशनगर येथील देशी दारु दुकानाला ठोकले सील

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कैलाशनगर येथील परवानाधारक देशी दारू दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात दारु पुरवठा होत असल्याच्या कारणावरून सदर परवानाधारक दुकानाला सील ठोकण्यात आल्याची माहिती आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पाद…

चोरट्याने फोडले दुकान, 70 हजारांची रक्कम लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या गल्यातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले 70 हजार रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना तालुक्यातील रासा येथे उघडकीस आली. याबाबत फिर्यादी सूर्यभान माधव राजूरकर रा. रासा यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.…

सुविधा लॉन्स समोरुन दुचाकी लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मुकूटबन मार्गावरील सुविधा लॉन्स समोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना 29 जानेवारी रोजी घडली. याबाबत फिर्यादी तुषार नंदकिशोर मेहता रा. मंगलम पार्क वणी यांनी शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी वणी…

केसुर्ली येथे विवाहितेची आत्महत्या, दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील केसुर्ली गावात राहणाऱ्या एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार 5 फेब्रुवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. पूजा किसन मांढरे (26) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव आहे. आत्महत्येचे कारण…

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढी विरोधात वणीत आज शुक्रवारी दिनांक 05 फेब्रुवारी रोजी शिवेसेनेने मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. स्थानिक टिळक चौकात सुमारे एक तास हे आंदोलन चालले. यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल दरवाढ मागे…

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात किसान एकता मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलनाला सकाळी 11 वाजता…

वणीत शनिवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

जब्बार चीनी, वणी: संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वणीत चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजता रेल्वे…

तेजापूर-चिलई मार्गावर रेती तस्करावर कारवाई

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तेजापूर ते चिलई मार्गाने चोरीची रेती भरून येणारे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत…

मारेगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतीत राहणार ‘महिला राज’

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात 56 ग्रामपंचायतीतर्फे 29 जागी महिलाराज असणार आहे. 2 जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानंतर सर्वांच्या नजरा यातील…