जुणोनी येथे कु-हाडीने वार करून पत्नीची हत्या

सुशील ओझा: तालुक्यातील जुणोनी येथे पतीने पत्नीची कु-हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक 9 फेब्रुवारी दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या दरम्यान घडली. यात पत्नी जागीच ठार झाली. सिद्धार्थ बिरबल पुसाटे (35) असे आरोपी पतीचे नाव आहे.…

व्याजाचे आमिष दाखवून सेवा निवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाला व्याजाचे आमिश दाखवून 58 लाख रुपयांची टोपी घातल्याचे समोर आले आहे. फिर्यादी शिक्षकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्यापही फरार आहे. …

कलाकाराची अंगावर थिनरने पेटवून आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवार दिनांक 8 फेब्रुवारीला शहरातील सुपरिचित मूर्तीकार व पेंटर शंकर पांडुरंग दुधलकर (40) यांनी आपल्या राहत्या घरी अंगावर थिनर टाकून जाळून घेतले. त्यांना उपचारा करीत चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज पहाटे…

लग्नाची खरेदी पडली जास्तच महागात, चोरट्याने साधला डाव

विवेक तोटेवार, वणी: लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पर्स लंपास केल्याची घटना रविवारी घडली. यात महिलेचे सोन्याचा टोप, मोबाईल आणि नगदी रक्कम होती. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की…

अखेर ‘त्या’ घोटाळेबाज न.प. कर्मचाऱ्याला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: न. प. पाणीपट्टी कराच्या स्वरूपात नागरिकांतून वसूल केलेल्या रक्कमेतुन तब्बल 17 लाख 34 हजार रुपयांची परस्पर अफरातफर करणाऱ्या वणी न.प.च्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर सोमवारी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव…

जामनी येथे आज पुन्हा 5 जनावर दगावले, बळींची संख्या 35

सुशील ओझा, झरी: जामनी गावात जनावरांवर आलेल्या मरीने आज आणखी 5 जनावरांचे बळी घेतले. गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 35 जनावरे अज्ञात आजाराने मृत्यू झाला. मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर 'वणी बहुगुणी'ने सोमवारी याबाबत वृत्त…

जामनी येथे जनावरांवर अज्ञात रोग, 30 जनावरे दगावली

सुशील ओझा, झरी: येथून 2 किमी अंतरावर असलेल्या जामनी गावात गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 30 जनावरे विविध आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जनावरे आजारी असून मरणाच्या दारात आहे. काही पशुपालकाच्या एकाच घरी दोन जनावरे दगावली आहे.…

पैशासाठी दिला त्रास, तिनं घेतला गळफास

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील केसुर्ली येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी मृत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मृतकाचे पती व सासू विरुध्द वणी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त…

सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघातग्रस्ताला मदत

नागेश रायपुरे, मारेगाव: सोशल मीडियाचा अधिकाधिक युजर्स वेळ घालवण्यासाठीच करतात. मात्र त्याचा समाजोपयोगी कामासाठी उपयोग करणारेही बोटावर मोजण्याइतकेच लोक आहेत. याचीच प्रचिती मारेगावमध्ये आली. मारेगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून सोशल…

वणीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वणीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात व शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारद्वारा केली जाणारी मुस्कदाबी याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात शहरातील…