सेवानिवृत्त शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: विवेकानंद विद्यालय कायर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक अविनाश रामराव ठाकरे यांचे आज शुक्रवारी दिनांक 12 फेब्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान हदयविकाराच्या धक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 60 वर्षांचे…

जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. जखमी शेतक-यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार…

भाजप प्रज्ञा सेलच्या कार्यकारिणीवर वणीतील चौघांची वर्णी

जब्बार चीनी, वणी: बुद्धीजीवी माणसांना समाजोपयोगी कार्यात सक्रिय होता यावे यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या प्रज्ञा सेल आघाडीचे गठण करण्यात आले. सोमवारी यवतमाळ येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकारिणीत वणीतील चौघाची निवड झाली आहे.…

मुरुमचे अवैधरित्या उत्खनन प्रकरणी 8.5 लाखांचा दंड

सुशील ओझा, झरी: जेसीबीने मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केला होता. तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावाच्या ठिकाणी ही कार्यवाही करण्यात आली होती. या प्रकरणी महसूल विभागाने…

पोलीस दिसतात दारू तस्कर गाडी सोडून पसार

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणी पोलिसांनी घुग्गुस रोड व बेलदारपुरा येथे दारू तस्करांविरोधात कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने…

कामाहून परत येणा-या तरुणावर काळाचा घाला

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे काम संपवून घरी परतणा-या वणी येथील तरुणाच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. मांगरुळ जवळ ही घटना घडली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री 8 ते सव्वा 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.…

एकीकडे नातीचे नामकरण तर दुसरीकडे आजोबाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या धामणी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान घडली.…

भंगार चोरी प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या जीएस ऑईल मिल येथे सुमारे 11 कोटी रुपयांचे भंगार चोरी प्रकरणी आरोपी शेख ईफ्तेखार उर्फ बबलु शेख अहमद (49) याला त्याच्या राहत्या घरी मोमिनपुरा येथून सोमवारी अटक करण्यात आली होती. आज बबलुला…

सेवानिवृत्त सुभेदार मेजर रामचंद्र कुबडे अनंतात विलीन

विवेक तोटेवार, वणी: सेवानिवृत्त सुभेदार मेजर रामचंद्र लक्ष्मण कुबडे यांचे मंगळवार 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते व गुरूनगर येथे राहत होते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.…

जामनी जनावर मरी प्रकरण: उपचारासाठी दोन टीम तैनात

सुशील ओझा, झरी: अज्ञात आजाराने जनावरांचा मृत्यू प्रकरणी अखेर जामनी गावात जिल्हा पशुसंवर्धक व सहा उपायुक्तांनी भेट दिली. जनावरांच्या उपचारासाठी दोन टीम दाखल तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील जामनी गावात गेल्या 15 दिवसात अज्ञात आजाराने 35…