रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅ्क्टर जप्त, 6 आरोपींना अटक

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्धा नदीवरील कोसारा घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे तीन वाहणे मारेगाव पोलिसांनी मध्यरात्री जप्त केले. हे तिन्ही ट्रॅक्टर चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. या कारवाईत 3 ब्रास रेतीसह 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल…

उद्या वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दिनांक 29 जानेवारी रोजी वणी येथील शेतकरी मंदिरात दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

पाहुणे म्हणून आले आणि चोरी करून गेले !

विवेक तोटेवार, वणी: घरी पाहुणे म्हणून आलेल्या नातेवाईकानेच घरातील कपाटातील 80 हजारांचे दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील गुरुनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी ही फिर्यादीच्या पतीची आत्याच आहे. तिच्यावर…

शनिवारी वणीत ‘एक शाम राष्ट्र के नाम’ कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वणीतील शेतकरी मंदिर लॉन, वसंत जिनिंग येथे 'एक शाम राष्ट्र के नाम' या देशभक्ती गीतांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम वणीतील द ग्रेट पिपल्स या…

मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता विवेकबुद्धीला प्रेरित करणारी असावी: तौफीक अस्लम

जब्बार चीनी, वणी: मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता सद्सद्विवेक बुद्धीला प्रेरित करणारी असावी, असे प्रतिपादन जमात-ए-इस्लामी हिन्दचे तौफीक अस्लम यांनी केले. वणीतील हाँटेल आस्वाद येथे या जमात-ए-इस्लामी हिन्दतर्फे आयोजित 'अंधारातून प्रकाशाकडे'…

अवैधरित्या मुरूम उत्खनन व वाहतूक करणा-यांवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावातील अवैधरित्या जेसीबीने मुरूम उत्खनण करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडून जप्त केला. सदर ट्र्रॅ्क्टर व जेसीबी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.…

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास एक महिला ही शेताकडे जात असताना तिच्या गळ्यातून एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले. हा चोरटा एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आला होता. ही घटना कोलार पिपरी येथील…

वणी तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन

जब्बार चीनी, वणी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठ्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात वणीत आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य…

झरी येथे आदिवासी परधान समाज संघटनेची सभा संपन्न

सुशील ओझा, झरी: झरी येथे दिनांक 24 जानेवारी रोजी आदिवासी परधान समाज संघटनेची सभा दु. 1 वाजता पार पडली. सभेला मोठ्या संख्येने पारधी समाजातील व्यक्ती उपस्थित होते. परधान समाज संघटनेचे अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली व…

आकाश पेंदोर मृत्यू प्रकरणी वणीत कॅन्डल मार्च

जब्बार चीनी, वणी: 18 जानेवारी उपचारादरम्यान आकाश पेंदोर या रंगनाथ नगर येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शनिवारी दिनांक 23 जानेवारी रोजी वणीतील नागरिकांनी कॅडल मार्च काढून आकाशला न्याय…