शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा

विवेक पिदूरकर, शिरपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर हे प्रमुख अतिथी होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय कोहळे व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.…

मुकुटबन येथे गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष गजभिये होते तर प्रमुख अतिथी म्हणून…

दारू तस्करांच्या आवळल्या मुसक्या, नांदेपेरा चौफुलीवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 29 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वरोरा बायपासवर दारुची तस्करी करणारे एक वाहन पकडण्यात आले. या कारवाईत 31 पेट्या देशी दारू जप्त करण्यात आल्या असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वणी पोलिसांना…

शोतोकोण कराटे अकॅडमी मुकुटबन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे शोतोकोण कराटे अकॅडमिच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शासनाचे संपूर्ण नियम पाळून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनि विविध कराट्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले.…

सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव

तालुका प्रतिनिधी, वणी: येथील युवा चेतना क्लब आणि ज्ञानदा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सेना दलात आणि शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक - युवतींचा सत्कार मंगळवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आला. गुंजेचा मारोती देवस्थानात पार पडलेल्या कार्यक्रमाला…

पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही: जयंत पाटील

विवेक तोटेवार, वणी: पैशाने जगात सगळ्या गोष्टी खरेदी करता येतात, मात्र कार्यकर्ते विकत घेता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शुक्रवारी वणी येथील शेतकरी मंदिर येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या…

पिंपळगाव येथे आरओ प्लान्टचा लोकार्पण सोहळा

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळगाव (जुनाड, बोरगाव) येथे आरओ प्लान्टचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर प्लान्ट खनिज विकास निधी अंतर्गत बसवण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार…

आजोबानंतर नातवाचीही त्याच धरणात आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथील राजू हरी बावने (19) या तरुणाने 28 जानेवारीचे संध्याकाळी गावा जवळील नरसाळा धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. सहा महिन्यांपूर्वी मृतकाच्या आजोबांनीही याच धरणात उडी घेऊन जीवणयात्रा संपवली होती.…

वणीत उद्यापासून बळीराजा व्याखानमालेला सुरुवात

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 30 जानेवारी पासून वणीत बळीराजा व्याख्यानमाला 2021 ला सुरूवात होत आहे. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक व शेतकरी चळवळीतील परिचित नाव चंद्रकांत वानखेडे हे या या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते राहणार आहे.…

ना. तहसीलदार व पटवारी यांच्यावरील हल्याविरोधात झरीत कामबंद आंदोलन

सुशील ओझा, झरी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठी यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात झरीत बुधवारी 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व…