पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे पोलिसांनी दारू तस्करांर कारवाई करत सुमारे 4 लाखांच्या देशी दारुसह दोन कार व एक दुचाकी जप्त केली. मंगळवारी पहाटे 4.30 वाजताच्या वाजताच्या सुमारास एसडीपीओ पथकातर्फे ही कारवाई केली. सुमारे 10 लाखांचा…

दुचाकीची उभ्या ट्रकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावपासून वणी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोलपम्पजवळ उभ्या ट्रकला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर घटना रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की,…

देशी दारुची तस्करी करताना ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाला अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ देशी दारुसह एकास अटक करण्यात आली. सदर युवक हा राजूर कॉलरी येथील रहिवासी असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल…

अडेगाव ग्रामपंचायतीचा ईश्वर चिठ्ठीने फैसला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अडेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदी सीमा लालसरे तर उपसरपंच पदी भाजप गटाचे भास्कर सूर निवडून आले आहे. सीमा लालसरे या मंगेश पाचभाई गटाच्या आहेत. मंगेश पाचभाई गट व…

कोलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोलगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी पॅनलने बाजी मारली आहे. 9 सदस्य असलेल्या या निव़डणुकीत सरपंचपदी अभीषा राजेंद्र निमसटकर तर उपसरपंचपदी प्रदीप नानाजी वासाडे हे अविरोध निवडून आले आहे. ग्रामपंचायत…

भेंडाळा जि. प. शाळेत शिवजयंती साजरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. शाळेत सर्वप्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. शाळेतील शिक्षकांनी शिवाजी महाराज यांच्या आत्मचरित्राबाबत विद्यार्थाना माहिती दिली.…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘लय भारी’ डिस्काउंट ऑफर

विवेक पिदूरकर: वणी शहरातील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे 'लय भारी' ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात एसीवर 20 ते 25 हजार* पर्यंतची घसघशीत सुट तर डीप फ्रिजरवर 10 हजारांची* सुट देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ काही दिवसांसाठी असल्याने या ऑफऱचा लवकरात…

जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी न्यूज आपली वणीचे संदीप बेसरकर तर सिटीन्यूजचे मोहम्मद मुष्ताक यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय…

पाईपलाईन टाकूनही दोन वर्षांपासून नळ कनेक्शन नाही

जब्बार चीनी, वणी: रंगनाथ नगर येथे गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप नळ कनेक्शन न जोडल्याने तेथील रहिवाशांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तेथील नागरिकांनी आज…

पंचशील नगर येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: पंचशील नगर येथील एक अल्पवयीन मुलगा हरवल्याची तक्रार वणी पो.स्टे.ला दाखल करण्यात आली आहे. सदर मुलगा हा गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णकुमार शुभंकर ठाकूर (16) असे हरवलेल्या मुलाचे नाव आहे. कृष्णकुमारच्या आई कमल…