बुधवारी कोरोनाचे 5 रुग्ण, चिखलगावात कोरोनाचा उद्रेक
जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील कोरोनाची मंदावलेली रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढतच आहे. आज बुधवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे तब्बल 5 रुग्ण आढळून आलेत. हे पाचही रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 27…