नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

विवेक पिदूरकर: आता वणीकरांना नागपूरमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येणार आहे. नागपूर येथील मानकापूर चौक येथे अवघ्या 50 लाखांमध्ये 3 बीएचके लक्झरी फ्लॅट उपलब्ध आहे. चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सर्व फ्लॅट रेडी टू…

संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शनिवार सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र आज रविवार असल्याने वणीकरांनी चिकन मटणच्या दुकानावर उद्या…

ग्रामीण भागात वाढतोय कोरोना, आज 2 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. आज रविवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले. हे दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यातील एक रुग्ण चिलई तर एक रुग्ण चिखलगाव येथे आढळून…

रस्ता रुंदीकरणासाठी शंभर वर्ष जुन्या वृक्षांची कत्तल

https://youtu.be/Agxy3gztnlg जितेंद्र कोठारी, वणी: पर्यावरणाच्या नावावर एकीकडे करोडो रुपये खर्च करून वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुन्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. वणी यवतमाळ…

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर येथे शाखा स्थापन

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान तालुक्यातील भालर येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करण्यात आली. सोबतच राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा फलकाचे अनावरण सोहळा उद्घाटन…

दिगांबर गवळी यांना सेवानिवृत्ती बद्दल निरोप

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालयातील मुख्याध्यापक दिगांबर बोधनराव गवळी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या बद्दल त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे व्यवस्थापक अतुल मोघे हे होते…

पाटण येथे पोलीस स्टेशनच्या जवळच मटका पट्टी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावात खुलेआम मटका पट्टी फाडणे सुरू आहे. मटका जुगारामुळे गावासह तेलंगणातील व परिसरातील शौकीन मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्याकरिता गर्दी करीत आहे. पाटण येथे पोलीस…

तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज आढळलेत 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक दिसून आला. आज कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आलेत. यातील प्रगती नगर, शास्त्रीनगर व चिखलगाव येथे प्रत्येकी 2 तर सानेगुरुजी नगर, ढुमेनगर व भालर टाऊनशीप येथे प्रत्येकी 1…

सेक्स रॅकेटबाबत नागरिक संतप्त तर पोलीस प्रशासन उदासिन (भाग 7)

जितेंद्र कोठारी, वणी: 'वणी बहुगुणी'च्या वृत्तमालिकेमुळे सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले असून आता राजरोसपणे चालणारे हे रॅकेट गुपचूप चालवण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. काहींनी तर परिसरातील ग्राहकांना वणी ऐवजी वरोरा येथील एका हॉटेलमध्ये…

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील साईबाबा जिनिंग समोर आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरुणाचा पाय मोडला तर एक तरुण जखमी झाला आहे. दरम्यान जखमींना मदत करण्याऐवजी अनेक लोक मोबाईलवर फोटो काढण्यात मशगुल…