सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: साईनगरी येथील सेक्स रॅकेट चालत असल्याच्या संशयावरून नागरिकांनी  एका घरावर धाड टाकली. आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. यात नागरिकांनी एक तरुण व एक तरुणीला ताब्यात घेतले. तर याच घरात राहणारी आणखी एक तरुणी पळून…

आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. हे दोन्ही रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू…

अडेगाव येथे विजेचा शॉक लागून चिमुकलीचा मृ्त्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील एका 11 वर्षीय चिमुकलीचा विजेच्या जिवंत ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली. कु श्रुती किशोर थाटे असे मृत…

अडेगाव येथे विद्युत बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायत दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत आहे. या परिसरामध्ये घरगुती व शेतीतील वीज कनेक्शन धारकांची संख्या 1 हजारा पेक्षा अधिक आहे. अडेगावच्या आजूबाजूला खातेरा, येडद, येडशी, आमलोन ही गावे असून या…

नगर परिषद वणीचे 6 कोटी 47 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक

जब्बार चीनी, वणी: येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात अर्थसंकल्पानिमित्त विशेष सभा पार पडली. यात वणी नगर परिषदेने पुढील 2021- 22 साठी 137 कोटी 37 लाख रुपयांचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले. त्यात 6 कोटी 47 लाख शिलकीचे अंदाजपत्रक आहे.…

आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला हंसराज अहीर यांची भेट

सुशील ओझा, झरी: माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीला भेट दिली. इथे सध्या प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान अहिर यांनी तरुण बेरोजगार मुलांकरिता विविध ट्रेनिंग देण्याची…

आज शहरात कोरोनाचे 5 रुग्ण, रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

जब्बार चीनी, वणी: आज गुरूवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. यातील 4 रुग्ण हे जिल्हा परिषद कॉलोनी तर 1 रुग्ण प्रगतीनगर येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 30 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी…

लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला

निकेश जिलठे, वणी: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेकांचे आयुष्य लॉकडाऊनने बदलवले. ढाकोरी येथील एक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जळगाव येथे गेला होता. तिथे तीन वर्षांपासून तयारी सुरू होती. काही…

बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा 4 वर्षांपासून ठाण्यात ठिय्या

सुशील ओझा, झरी: जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे फर्माण सोडले. याच अनुषंगाने जिल्यातील अनेक ठिकाणावरील अवैध धंदे बंद करण्यात आले. तसेच बदली होऊन त्याच…

दुचाकी चोरट्यास वणी पोलिसांनी केली अटक

विवेक तोटेवार, वणी: 16 जानेवारी रोजी वणीच्या दीपक चौपाटी परिसरातून एक दुचाकी चोरीसा गेली होती. याबाबतची तक्रार दुचाकी मालकाने वणी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलोसांनी शोध घेत बुधवारी 24 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरट्यास अटक केली. 16 जानेवारी…