वणी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. वणीतील देशमुखवाडी व चिखलगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर धनोजे कुणबी समाज येथे छत्रपती महोत्सव अंतर्गत व्याखान आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी…

मारेगाव तालुक्यातील सरपंच-उपसरपंच पदाची निवड शांततेत

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये निवडुन आलेल्या सदस्यां मधुन सरपंच- उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यात 31 ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुका नुकत्याच…

वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मॅमोग्राफी शिबीर

जब्बार चीनी, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती पर्वावर रोटरी क्लब वणी व ओबीसी जातनिहाय जनगणना महिला कृती समिती वणी, मारेगाव, झरीच्या वतीने महिलांसाठी मॅमोग्राफी द्वारा महिला आरोग्य तपासणी शिबीर हनुमान मंदिर, जत्रा मैदान…

जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी

जब्बार चीनी, वणी: आपल्या देशातील राज्यघटना ही परिपूर्ण आहे. या राज्यघटनेमुळे देशातील विविधतेत एकता आहे. अनेकता मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. यातील जातीय सलोखा व सामाजिक एकता वृद्धिंगत व्हावी अशी अपेक्षा यवतमाळचे जिल्हा पोलिस…

परदेशी मॉडेलसारखी सजवली जाते कॉलगर्ल (भाग 6)

जितेंद्र कोठारी, वणी: 'वणी बहुगुणी'ने शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर सिरिज सुरु केल्यानंतर सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले आहे. वणी शहराच्या पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेच्या सेक्स रॅकेट चालकांनी आता जुने ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य…

कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ, 16 ऍक्टिव्ह रुग्ण

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या अचानक वाढायला सुरूवात झाली आहे. सध्या तालुक्यात 16 पॉजिटिव्ह व्यक्ती आहे. यातील 15 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर एका रुग्णावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. दरम्यान…

भालरच्या दलालाचा वणीत ‘जलवा’ (भाग 5)

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सुरु सेक्स रॅकेटबाबत वणी बहुगुणीने वृत्त मालिका सुरू केली आहे. याद्वारे सोशल मीडियाचा उपयोग करून सेक्स रॅकेट चालणारी कार्यप्रणाली (मॉडस ऑपरेंडी) सुद्दा उघड करण्यात आली आहे. समाजात प्रतिष्ठा असणा-यांसह, अनेक…

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस अटक

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात बुधवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास तलवार घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीस वणी पोलिसांनी अटक केली. शुल्लक वादातून त्याने तलवार काढल्याची माहिती आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे निषेध आंदोलन

जब्बार चीनी, वणी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी वणीत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. पूजा चव्हाण प्रकरणात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल…

जंगल परिसराला तार व जाळीचे कम्पाउंड लावा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी, चाटवन परिसरात चार वाघांचा मुक्त संचार सुरू आहे. चाटवन परिसरात वाघाने अनेक जनावरांवर हल्ला करून जनावरे ठार केली आहे. तर चार दिवसांपूर्वी जुणोनी शिवारात मांडवी येथीलच रहिवासी असणा-या दोन शेतकऱ्यांवर चार…