अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अनुसयाबाई शत्रुघ्न गाणार (78) यांचे आज 14 में रोजी पहाटे 3.55 वाजता दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले आहे. अनुसयाबाई गाणार ह्या वंचीत बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा फुले आंबेडकर…

रमजान ईद साधेपणाने साजरी करा, प्रशासनाचे आवाहन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक…

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील खडबडा येथे राहणाऱ्या एका युवकाने गुरुवार 13 मे रोजी त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात…

आज मारेगाव तालुक्यात 74 पॉझिटिव्ह, 12 कोरोनामुक्त

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 13 में रोजी तालुक्यात  कोरोनाचा प्रकोप दिसून आला. आज तालुक्यात तब्बल 74 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात करीत उपचार घेऊन घरी परतले आहे. आज 275 व्यक्तीचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात…

मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत असला तरी आता ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत आहे. आज गुरुवारी दिनांक 13 मे रोजी तालुक्यात 87 रुग्ण आढळलेत. वणी शहरात 19 रुग्ण तर ग्रामीण भागात 63 रुग्ण आढळलेत. ग्रामीण भागात पुरड…

बोरी ते पाटण मार्गावरील पुलाचे काम अर्धवट

पाटण: बोरी-पाटण-मुकुटबन रस्त्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम छोटे छोटे पुल बांधणीचे काम हाती घेण्यात आले. मात्र यातील अर्धे काम थंडबस्त्यात आहे. जिथे काम झाले तिथे मातीचा ढिगारा पसरवण्यात आला आहे. या डिगाऱ्यामुळे…

सोयाबीनच्या बियाणांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल

पाटण: पेरणीचे दिवस जवळ आले आहे. शेतक-यांची आता पूर्वमशागत सुरू आहे. दरम्यान आता बि बियाणांची खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र सोयाबिनच्या 25 किलोच्या बियांणांच्या बॅगमागे सुमारे 1000 ते 1500 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे शेतक-यांचे…

एलसीबी पथक येणार असल्याची माहिती कुणी दिली?

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुकुटबन, अडेगाव, खातेरा, गणेशपूर, डोंगरगाव, तेजापूर, बोपापूर या गावांत अनेकजण खुलेआम अवैध दारूविक्री करीत आहे. तर खातेरा ,कोठोडा, गडेघाट व परसोडा घाटावरून दररोज 100 ते 200…

शिरपूर परिसरात वीजेचा लपंडाव सुरूच

विवेक पिदूरकर, शिरपूर: गत काही दिवसांपासून शिरपूर व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने मनमानी कारभारात सुधारणा करावी. अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे . दिवसभरात केव्हाही वीजपुरवठा खंडित…

मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में…