वरझडी येथील शंकर चहारे यांचे निधन

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील वरझडी (बंडा) येथील शंकर देविदास चहारे (३७) यांचे आजाराने यवतमाळला उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी प्रांजली, मुलगा, भाऊ असा आप्त परिवार आहे. कायर येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

केळापूर जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी कोरोनाला हरवले

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: आदिवासी जनसेवक तथा श्री जगदंबा संस्थान केळापूरचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील अधीक्षक डॉ संजय तोडासे त्यांच्याकडे तपासणी केली. तेव्हा सिडाम…

मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 14 में रोजी तालुक्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. तर दुसरीकडे 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान तालुक्यातील नेत…

तालुक्यात ओसरतेय कोरोनाची लाट, रुग्णसंख्येत सातत्याने घट

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शुक्रवारी दिनांक 14 मे रोजी तालुक्यात एकूण 60 रुग्ण आढळलेत. यात वणी शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 41…

TDRF संस्थेतर्फे वणीत वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: TDRF या संस्थेतर्फे वणीत ठिकठिकाणी 50 झाडे लावण्यात आली. 9 मे 2021 रोजी संस्थेला 16 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला होता. दरवर्षी विविध उपक्रम राबवून संस्थेचा वर्धापण दिन साजरा करण्यात येतो मात्र…

खातेरा व मेंढोली येथे कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील यवतमाळ व चंद्रपूर सीमेवर असलेल्या खातेरा गावात मुकुटबन आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. गावात दोन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्याचा निर्णय…

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कायर तर्फे थेट कर्ज वाटप

सुशील ओझा, झरी: वणी तालुक्यातील कायर शाखा मध्यवर्ती बँके तर्फे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार यांच्या हस्ते बोपापूर ग्राम विकास कार्यकारीच्या सभासदांना बँक मध्ये बोलावून कर्ज देण्यात आले. कर्ज घेणारे दोन्ही शेतकरी राजू देवाळकर व दीपक…

झरी तालुक्यात देशी दारूच्या दुकानातून जास्त दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्याती गोरगरीब जनतेकडून जास्त प्रमाणात पैसे उकळून परवाना धारक देशी दारू दुकानदार जनतेची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहे. शासनाने 55 रुपयाचा देशी दारूचा पव्वा 60 केला आहे, परंतु तालुक्यातील देशी दारू दुकानदारांनी शासनाच्या…

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी…

क्रांतिकारी महात्मा बसवण्णा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: एक लाख 90 हजार वहाडी लग्नाला आले होते. अशा प्रकारचं लग्न जणूकाही पहिल्यांदाच होत होतं. जवळपास 800 वर्षांपूर्वी ब्राम्हण आणि चांभार परिवारात आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय…