शेतक-यांवर आता खत दरवाढीचा भार

जब्बार चीनी, वणी: कोरोनामुळे सर्वाचेच अर्थचक्र बिघडले असून सर्व उद्योग व्यवसायांना अवकळा आली आहे. अशा स्थितीत केवळ कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेला देश शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे. ऐन खरीप हंगामाच्या…

आज शहरात अवघा 1 रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज तालुक्यात अवघे 29 रुग्ण आढळले आहेत. यातील अवघा एक रुग्ण वणी शहरात आढळला आहे. वणी शहरात गेल्या तीन दिवसात…

मांडवी घाटावर रेतीचा अवैधरित्या उपसा करणारा ट्रॅक्टर जप्त

पाटण: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मांडवी येथील रेतीघाटावर महसूल विभागाने धाड टाकली. यात रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. सकाळी साडे 7 वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने पाठलाग करून…

5 महिन्यातच मोडला प्रेमाचा करार, प्रेयसीला गर्भवती करून प्रियकर फरार

नागेश रायपुरे, मारेगाव: मुलगी अल्पवयीन होती. सजाण नसलेल्या या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमात दोघेही सैराट झाले. त्यांनी दुस-या जिल्ह्यात आसरा घेतला. लग्न न करताच ते एकत्र राहू लागले. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्यात…

मारेगाव तालुक्यात आज 39 पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 15 में रोजी आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर दुसरीकडे 17 पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते बरे होवून घरी परतले आहे.  तसेच तालुक्यातील…

वणीत रुग्णसंख्या झपाट्याने खाली, आज अवघे 4 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शनिवारी दिनांक 15 मे रोजी तालुक्यात अवघे 35 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे वणी शहरात कोरोनाचे थैमान कमी…

मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे अचानक असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही दुकानदार व घरांचे छप्पर उडाले तर इलेक्टिक पोलवरील तार तुटून खाली पडले. यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले तर 6 तास जनतेला अंधारात रहावे लागले.…

दुर्भा ग्रामपंचायतमध्ये कोरोना दक्षता समितीची बैठक 

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील दुर्भा येथे 11 कोरोना पोजीटीव्ह रुग्ण आढल्याने गावात भीतीचे वातावरण झाले. गावातील इतर जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता पोजीटीव्ह रुग्णांना सर्व सोय सुविधा उपलब्ध करून गावातील एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग…

नितीन गडकरींतर्फे 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वणी विधानसभा क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्माण करणारी 4 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट केली. नितीन गडकरी यांनी रविवार 15 मे रोजी नागपूर येथील आपल्या निवासस्थानी ऑक्‍सिजन…

महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून आस्थापना सुरु ठेवण्याच्या तक्रारीवरून प्रशासनिक पथकाने फोटो स्टुडिओ विरुद्ध कार्यवाही करीत दुकानाला सील ठोकले. आज शनिवार 15 मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. एका आठवड्यात…