मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मुंगोली गावात बंद अवस्थेत असलेले आशा क्लिनिक पुन्हा सुरु करण्याची मागणी गावातील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. तहसीलदार वणी व गट विकास अधिकारी वणी याना ईमेलद्वारे अर्ज पाठवून आयुष ठाकरे यांनी जिल्ह्यात…

चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी

जितेंद्र कोठारी, वणी : केंद्रीय रस्ते विकास निधी (सीआरआयएफ) अंतर्गत वणी शहरातील चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत फोरलेन सिमेंट रस्त्याच्या कामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 24.58 कोटीच्या निधीतून होणाऱ्या कामाबाबत केंद्रीय…

राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात सर्वत्र कोरोना रोगावरील लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे . लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावून आहेत. सदर लसीकरणासाठी दिव्यांग नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात या लसीकरण केंद्रावर उपस्थित…

दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 18 मे रोजी तालुक्यात 80 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहराती 18 तर ग्रामीण भागातील 61 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रासा येथे सर्वाधिक 20 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 98 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका…

मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा…

एलसीबीची पथकाची धाड पुन्हा अपयशी, पथक आल्या पावली परतले

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे एलसीबीचे पथक येणार असल्याची खात्रीजनक माहिती अवैध दारू विक्रेत्यांना मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा येऊनही एलसीबी पथकाच्या हाती काहीच लागले नाही. अखेर पथक रिकाम्या हाती यवतमाळला परतले. त्यामुळे धाड पडणार ही माहिती अवैध…

अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी येथील रेती घाटावर अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारच्या रात्री पकडून पाटण पोलीस स्टेशनला लावले. ट्रॅक्टर पकडताच चालक व मालक पळून जाण्यात यशस्वी झाले.…

45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींनी कोविडची लस घ्यावी

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम चालु असून 45 वर्षावरील शहरातील प्रत्येक व्यक्तीने कोविड लस घ्यावी असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश नागभीडकर यांनी केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता…

विजेच्या जिवंत तारांचा स्पर्श झाल्याने 3 जनावरांचा मृ्त्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: वादळामुळे शेतात पडलेल्या उच्च दाबाच्या इलेट्रिक तारांना जनावरांचा स्पर्श होऊन त्यात 3 जनावरांचा मृत्यू झाला. डोंगरगाव (वेगाव) शिवारात ही घटना घडली. या अपघातात पशूपालक शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान 2…

प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर

जितेंद्र कोठारी, वणी: आधी आरोपीने एका तरुणीला आपल्या प्रेमात जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या बहर फुलताना तो तिला कारने शहराबाहेर निर्जण ठिकाणी घेऊन जायचा. मात्र एक दिवस अचानक प्रेयसीने ती त्याच्यापासून गर्भवती असल्याचे सांगतले. मात्र तो गोडी…