गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा:

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही…

स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर टागोर चौकाजवळील श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहामधे झाले. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय…

मारेगाव तालुक्यात आज 36 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज 11 मे रोजी तालुक्यात 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर नवरगाव येथील एका 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज 5 व्यक्तींनी कोरोनावर मात करीत बरे होवून घरी…

दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 11 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे 70 रुग्ण आढळलेत तर 113 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 28 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 40 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 2 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे.…

पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी ते घुगूस मार्गावर पुरड (पुनवट) जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान उपारासाठी दाखल करताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.…

अबब…! कपड्याच्या दुकानात भरली होती ग्राहकांची जत्रा

जब्बार चीनी, वणी: आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौक, मार्केट रोड येथील माहेर कापड केंद्र येथे प्रशासनाने धाड टाकली. यावेळी तिथे ग्राहकांची जत्रा आढळून आली. या प्रकरणी दुकानदारावर 50 हजारांचा दंड आकारण्यात आला तर 20  ग्राहकांवर…

आजपासून मारेगाव येथे 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: आज पासून तालुक्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण सुरू कऱण्यात आले आहे. 45+ व्यक्तींना लसीकरण सुरू होते. मात्र 18+ व्यक्तींना तातडीने लसीकरण सुरू करावे…

ज्येष्ठ पत्रकार अण्णाजी कचाटे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा सेवा निवृत्त शिक्षक अण्णाजी पंढरीनाथ कचाटे (73) यांचे आज 11 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 7.30 वाजता मेघे सावंगी (वर्धा) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 ते 12…

वणीत वाईन शॉप चालकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट

विवेक तोटेवार, वणी: रविवार 9 मे पासून कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर वाईन शॉप व बार यांना…

कोरोना रुग्णासंख्येच्या स्फोटनंतर आज मारेगाव तालुक्याला दिलासा

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या दोन तीन दिवसात अचानक रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज 10 मे रोजी तालुक्यात अवघे 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला. तर 18 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. दरम्यान मारेगाव, मजरा, सिंधी…