गरजूंना मिळेल ऑक्सिजन, विद्यार्थांचे अर्धे शुल्क माफ

जब्बार चीनी , वणी : येथील लायन्स क्लब ऑफ वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजअंतर्गत स्वतःच्या घरी ऑक्सिजनची गरज असणाया रुग्णांना अत्यल्प भाडेतत्त्वावर रुग्णसेवा म्हणून ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीनची रुग्णसेवा सुरू करण्यात आली…

सावधान…आता विनाकारण फिरणाऱ्याची गय नाही

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज 9 मे पासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. आता विनाकारण फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याची जाग्यावरच कोरोना तपासणी करून त्यांची थेट कोविड…

ग्रामपंचायत ढाकोरीतर्फे RTPCR टेस्ट कॅम्प

विवेक पिदुरकर, शिरपूर: कोलगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढाकोरी येथे सरपंच अजय कवरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थाची आरोग्याची गरज लक्षात घेता आर. टी. पी. सी. आर. कॅम्प घेतला. याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. यावेळी 176 लोकांनी…

पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण झरी येथील नगरपंचायतीमध्ये व पाटण येथील नवीन रुग्णालयात भरती आहेत. या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष आहे की नाही तसेच त्याची सुविधा…

सरपंच व सामाजिक कार्यकर्त्यांची कोरोना रुग्णसेवा

सुशील ओझा, झरी: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात उपचारकरिता ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागत आहे. गरीब रुग्णांना मदत देण्याऐवजी अनेक लोकप्रतिनिधी व गावपुढारी घरात बसले आहे. अडेगाव येथील कोरोना…

दिलासा: आज रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक, रुग्णसंख्येचा दरही घटला

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरला. आज शनिवारी दिनांक 8 मे रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात कोरोनाचे 95 रुग्ण आढळलेत तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या…

इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है?

जब्बार चीनी, वणी: ' सीने मे जलन आँखो मे तुफानसा क्यू है, इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यू है' शहरराय यांची 'गमन' या चित्रपटातील सुरेश वाडकरांनी गायलेल्या गझलेचा हा शेर आज वणीकर कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे प्रत्यक्षात अनुभवत आहे. कोरोनाच्या…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. अनिल रामकृष्ण नागपुरे (48) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त…

वणी-मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी ते मुकुटबन मार्गावर पेटूर गावाजवळ 18 नंबर रेल्वे पुलाच्या टर्निंगवर हायवा ट्रकने (MH40 BG6551) दुचाकीला (MH29 Bk 4237) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान हा…

निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड

जब्बार चीनी, वणी:  रविवार दिनांक 9 मे पासून  'ब्रेक द चेन' अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कोरोनासंदर्भातील नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. हे नियम रविवारी सकाळी 7 वाजेपासून लागू होणार असून 15 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत…