वणीतून कोरोना रुग्ण घेऊन जाणा-या ऍम्बुलन्सला रोहीची धडक
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना बाधीत रुग्णाला वणीहून नागपूरला हलवताना ऍम्बुलन्सला वरो-यानजीक एका रोहीने धडक दिली. यात रुग्णासोबत असलेले समाजसेवक जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून ऍम्बुलन्सला नुकसान झाल्याने रुग्णाची दुस-या…