अति मद्यप्राशनमुळे बोर्डा येथील युवकाचा मृत्यू 

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील एका युवकाचे अति मद्यप्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. याबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. प्रत माहितीनुसार बोर्डा येथील महादेव शामराव सिडाम (35) यास दारु पिण्याची…

जैताई मंदिर नवरात्रासाठी सज्ज

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक व परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले जैताई देवस्थान दि. ७ ते १५ आँक्टोबर पर्यंत संपन्न होणाऱ्या नवरात्रासाठी सज्ज झाले आहे. मंदिराच्या काही भागाचे नूतनीकरण करण्यात आले असून रंगरंगोटी करण्यात आली आहे.…

विज्युक्टा वणीच्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

विवेक पिदूरकर, शिरपूर: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित विविध १७ मागण्यांसाठी विज्युक्टा वणीच्या वतीने तहसिलदार विवेक पांडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना…

राजूर विकास संघर्ष समितीचे विविध मागण्यांचे निवेदन

जब्बार चीनी, वणी: कोरोना-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून न झालेली ग्रामसभा दि.४ ऑक्टो ला घेण्यात आल्याने गावकरी मोठ्या संख्येने आपल्या समस्या घेऊन आले होते. यामध्ये राजूर विकास संघर्ष समितीने २० मागण्यांचे निवेदन ग्रामसभेत…

मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथुन कोळसा घेऊन आदीलाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीची धडक लागून वृद्ध महिला ठार झाली. सदर घटना सोमवार 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता दरम्यान लिंगटी रेल्वे स्थानका समोर घडली. महिलेला कमी ऐकू येत असल्याने ही दुर्दैवी घटना…

चिंचमंडळ येथे बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बैलास सर्पदंश झाल्याने बैलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत किमान 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांसमोर एक नवे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.…

मारेगाव तालुक्यात विजेचा रेकॉर्ड ब्रेक लपंडाव

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात आज रविवारी दि 3 ऑक्टोबरला दिवसभर विजेचा रेकॉर्डब्रेक लपंडाव दिसून आला. 10 मिनिटे राहिलेली वीज केव्हा गायब होईल याचा भरोसाच नव्हता. वीज आली आली म्हटले की लगेच गायब होऊन जायची. आज दिवसभरात 20-25 वेळा…

देवाळा येथे रक्तदान शिबिर संपन्न

भास्कर राऊत, मारेगाव: शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ देवाळा व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबरला गांधी जयंती चे औचित्य साधून मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 26 तरुणांनी रक्तदान…

गांधी जयंतीनिमित्त झरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाइफलाइन ब्लड बँकच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय झरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. झरी तालुका हा आदिवासी बहुल व मागास…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी 3 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या पालकांनी फुस लावून पळवून नेल्याची शंका व्यक्त केली होती. अखेर सदर मुलीचा शोध लागला असून दामले नगर येथील एका घरातून…