क्रिकेटवर बेटिंग करताना नायगाव (खु) येथून एकाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट मॅचवर अवैधरित्या ऑनलाइन जुगार खेळवित असताना (बेटिंग) एका व्यक्तीला वणी पोलिसानी शनिवार 2 सप्टें. रोजी नायगाव (खुर्द) गावातून अटक केली आहे. सतीश रघुराम मेहतो, रा. दामोदर नगर नायगाव (खुर्द) असे अटक करण्यात…

मारेगाव येथे लोकन्यायालयात 205 प्रकरणांचा निपटारा

भास्कर राऊत, मारेगाव: येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित 205 केसेस चा निपटारा करण्यात आला. यात 39 लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली. राष्ट्रीय लोकअदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस…

दुकानदारांच्या धाकाने बदलला घरकुल लाभार्थ्यांचा रस्ता

भास्कर राऊत, मारेगाव: पंतप्रधान घरकुल योजनेच्या थकीत असलेल्या रकमेचे उर्वरित हप्ते त्वरित देण्यात यावे, अशी विनवणी मारेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लोकांनी उधारीवर साहित्य घेऊन…

करणवाडी-खडकी पांदण रस्त्याची दुरवस्था

सुरेश पाचभाई, बोटोणी: करणवाडी गावातून खडकी येथे जाणारा मुख्य पांदण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे शेतक-यांना शेतात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शेतक-यांनी तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. करणवाडी…

वणी ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट

विवेक तोटेवार, वणी: सध्या वणीचे ग्रामीण रुग्णालय विविध हलगर्जी कामामुळे चर्चेत आले आहे. या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी 28 सप्टेंबर पासून जागते रहो हे आंदोलन सुरु केले आहे. 13 दिवस हे आंदोलन चालणार आहे. या…

शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात

जितेंद्र कोठारी, वणी: रानडुकराने एका शेतक-यावर हल्ला केला. हल्ल्यात शेतक-याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. तिथे त्याच्या हातावर टाके मारण्यात आले. मात्र एक्सरे मध्ये हातात डुकराचा दात…

वणीत रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, त्यांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी इत्यादी मागणीसाठी वणी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण केले. सकाळी 11 वाजता त्यांच्या…

कृषिच्या विद्यार्थीनींकडून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मार्गदर्शन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील साखरा (दरा) येथील रहिवासी आणि श्री सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय, केसलवाडा ता. लाखनी जि. भंडारा येथील विध्यार्थीनी शिल्पा दिलीप बडवाईक हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत परिसरातील…

मार्डी येथे म. गांधी व शास्त्री जयंती साजरी

भास्कर राऊत,मारेगाव: मार्डी येथील आदर्श विद्यालयात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल कोंगरे होते. याप्रसंगी शिक्षक विलास ताजने, ज्ञानेश्वर चटकी,  रमेश ढूमने,…

झरी तालुक्यात रोजगार सेवकांचे एक दिवशीय उपोषण

बहुगुणी डेस्क, झरी: ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ठ करावे, त्यांची शासकीय मानधनावर नियुक्ती करावी इत्यादी मागणीसाठी झरी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज एक दिवशीय उपोषण केले. सकाळी 11 वाजता झरीतील तहसील कार्यालयासमोर हे…