मेंढोली येथील कुसूमबाई एकरे यांचे निधन
तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील कुसुमबाई पुंडलिक एकरे यांचे दि. 9 शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ऍड. विनायक, रवि, किशोर, नरेंद्र चार मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंड आणि…