डॉ. रसिका अलोणे झाली आंतरराष्ट्रीय योगा ट्रेनर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीची सुपुत्री डॉ. रसिका दिलीप अलोणे यांनी आंतरराष्ट्रीय योगा ट्रेनर म्हणून मान्यता मिळवली आहे. बोधी स्कूल ऑफ योगा, हैदराबाद या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत प्रविण्य मिळवत त्यांनी हा बहुमान मिळवला आहे. वैद्यकीय…

मांगरुळजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

सुरेश पाचभाई, बोटोणी: मांगरुळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार व्यक्ती जखमी झाल्यात. मंगळवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील सुनील पांडुरंग नागरे…

गोरज येथील विवाहित तरुण 4 महिन्यानंतरही बेपत्ताच

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील गोरज येथील येथील विवाहित तरुण गेल्या 4 महिन्यांपासून बेपत्ता आहे. या बेपत्ता तरुणाचा पोलिसांना अद्यापही सुगावा लागला नसून या तरुणाची माहिती मिळाल्यास त्वरित नातेवाईक अथवा पोलीसांना कळवावे असे आवाहन करण्यात…

थरार: 45 लाखांच्या दरोड्यातील आरोपीला राजस्थानमधून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: 20 मार्च 2021 रोजी भरदिवसा जिनिंग कर्मचाऱ्याकडून 45 लाख रुपयांची बॅग हिसकावून पळालेल्या दरोडेखोरांपैकी एका आरोपीला वणी पोलिसांनी बुधवारी राजस्थान येथून अटक केली. ओमप्रकाश चेनाराम बिश्नोई असे अटक करण्यात आलेले आरोपीचे…

स्पायडर मॅन आलाये… ऍक्शन आणि रोमांचसाठी तयार राहा…

बहुगुणी डेस्क, वणी: सुपरहिरोंच्या सिनेमाची वाट बघत असणा-यांची आता प्रतीक्षा संपली आहे. स्पायडर मॅन सिरिजचा नवीन सिनेमा स्मायडरमॅन: नो वे होम आज रिलिज होतोय. वणीतील प्रेक्षकांना सुजाता थिएटरमध्ये एसी आणि लक्झरीअस वातावरणात आपल्याला फॅमिलीसह…

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

विवेक तोटेवार, वणी: पीडिता ही विवाहित होती. अचानक एक दिवस तिची एका तरुणाशी फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यातून तिला एक मुलगीही झाली. मात्र एक दिवस ही बाब तिच्या पतीला माहिती झाली. पतीने पीडितेला घराबाहेर…

एका महिलेची दुस-या महिलेस मारहाण

सुरेश पाचभाई, बोटोणी: शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून एका महिलेने दुस-या महिलेला काठीने मारहाण केली. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही सोमवारी ही दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल…

पंचशील नगर मागील एका घराला भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील पंचशील नगरमध्ये एका घराला आज दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक लोकांनी आणि अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.…

जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते केवळ एकटे पक्ष प्रवेश करत नसून वणी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 5000 कार्यकर्त्यांसह काँग्रेस…

लग्नाच्या आमिषाने आधी शरीरसंबंध, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: लग्न करण्याची थाप मारुन एका उच्चशिक्षीत तरुणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या झरी तालुक्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुलाब लक्ष्मण मेश्राम (26) असे…