गणपतराव बापूराव राऊत यांचे निधन

सुरेश पाचभाई, मारेगाव: गणपतराव बापूराव राऊत रा. चोपण (मार्डी) यांचे मारेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. तालुक्यातील पत्रकार भास्कर राऊत यांचे ते वडील होते. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली.…

मारेगाव नगर पंचायत निवडणूक: चुरशीच्या निवडणुकीने वाढवली मतदानाची टक्केवारी

भास्कर राऊत, मारेगाव: आज मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचे मतदान अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात पार पडले. मतदान होते वेळी अनेक ठिकाणी संघर्षपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी तर प्रकरण हातघाईवर येते की काय असेही वाटून गेले. या संघर्षपूर्ण…

सराईत गुन्हेगार गब्ब्या पोलिसांच्या जाळ्यात

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सराईत गुन्हेगार गब्ब्या उर्फ नावेद मो. कादिर (39) रा. मोमीनपुरा यास दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. गब्ब्यास मंगळावारी 21 डिसेंबर रोजी वणी शिरपूर रोडवरून एक मालवाहू वाहन व इतर मालासह अटक करण्यात आली आहे.…

मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील एक सिमेंट कंपनीत काम करणारा एक कर्मचारी चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत…

जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात पहिल्यांदाच IPL च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या WPL वणी प्रेमियर लीग स्पर्धेत जय महाकाली संघ विजेता ठरला. शनिवार 18 डिसेंबर रोजी जय महाकाली विरुद्ध टायगर रोअरिंग यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. एकतर्फी…

वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रमेश तांबे, वणी: शहरातील जैन लेआऊट येथे राहणा-या वेकोलि कर्मचाऱ्याने घरी कोणीही नसताना घरातील पंख्याला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्मा केली. सोमवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. सचिन बापूराव बोभाटे (39) असे मृत कर्मचा-याचे नाव…

पोलीस विभागाला बँकेचा हात… 50 बॅरिकेट व टॅब भेट

अमरावती: कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी बॅकिकेट्स व पोलिसांच्या पाल्यांच्या प्रशिक्षणासाठी टॅब भेट देण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅम्प शाखेतर्फे हा स्तुत्य उपक्रम राबवला गेला. बुधवारी…

चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर कॉलरी येथील चुनाभट्टी परिसरात एका इसमाचा मृतदेह सकाळी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृत इसमाचे नाव असून तो राजूर कॉलरी येथील रहिवाशी होता. सविस्तर वृत्त असे की…

…. आणि एसटी कर्मचा-याची पत्नी पोहोचली कीटकनाशकाची पुडी घेऊन

विवेक तोटेवार, वणी: आज सोमवारी एसटी कर्मचा-यांचा संप सुरू असलेल्या ठिकाणी एका कर्मचा-याची पत्नी तिच्या मुलासह विषाची पुडी घेऊन पोहोचली. त्यामुळे उपोषण स्थळी काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र प्रसंगवधान लक्षात घेऊन संपकरी कर्मचा-यांनी महिलेकडून…

कोंबड्याच्या झुंजीवर हारजीत जुगार खेळताना 8 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पिंप्री (कायर) शिवारात जंगलात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना अटक केली. शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाडसह पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत जिवंत व मयत…