मारेगाव नगरपंचायत निवडणूक: सर्वच उमेदवारांचा विजयाचा दावा

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सध्या सर्वच उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. छोट्या पक्षांनी तसेच आघाड्यांच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढवली असून विजय…

सिमेंट रोड होताच दोन्ही बाजूंनी अतिक्रमणाचा सपाटा

जितेंद्र कोठारी, वणी: चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग ते साई मंदिर चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र सिमेंट रस्त्याच्या काम पूर्ण होण्या अगोदरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांनी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. काही…

दरोड्यातील आरोपीला 4 दिवसांचा पीसीआर

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग कर्मचाऱ्यांकडून 45 लाखाची रोकड लूट प्रकरणी राजस्थान येथून अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी ओमप्रकाश चेनाराम बिश्नोई याला वणी न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या तब्बल 8 महिन्यानंतर गुरुवार 15…

कृषी केंद्राच्या गोदामामध्येच कर्मचा-याची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोदाममध्येच कर्मचा-याने आत्महत्या केल्याची घटना कायर येथे उघडकीस आली आहे. शुक्रवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश गजानन क्षीरसागर (20) रा. दरा…

अबब ! चोरट्यांनी मारला चक्क ट्रान्सफॉर्मरच्या तारवर डल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील गावालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील तार आणि इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. परिणामी सदर ट्रान्सफॉर्मर वरून शेतीचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण…

विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

सुरेश पाचभाई, बोटोणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेशी शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणा-या एका मजनुच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पीडिता ही 7 गर्भवती असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा…

आनंदाची बातमी… वणी सुरू होत आहे फुड डिलिव्हर ऍप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील खाद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. वणीत आता खवय्यांना शहरातील प्रतिष्ठीत रेस्टॉरन्टमधून घरबसल्या फूड ऑर्डर करता येणार आहे. सेव्हन स्टार फूड डिलिव्हरी असे या ऍपचे नाव असून शहरातील विश्वासार्ह ब्रँड सेव्हन…

क्रुझरची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीचालक ठार

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव येथे एका भरधाव क्रुझर गाडीने दुचाकीचालकास जबर धडक दिली. यवतमाळ-वणी रोडवरील राष्ट्रीय विद्यालयासमोर आज दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक ठार झाला. पारितोष संजय गाथाडे (26) असे…

रेती तस्करांच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: मंगळवार 14 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी वारगाव परिसरातून रेती तस्करी करणारा एक ट्रॅक्टर पकडला होता. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना…

अखेर बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुरेश पाचभाई, बोटोणी: बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याच्या कामासाठी गावकरी प्रतीक्षेत होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. परंतु त्यांना…