कोंबड्याची झुंज लावणाऱ्या तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी 1 वाजता दरम्यान तालुक्यातील मोहूर्ली ते विरकुंड जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात कोंबड्याची झुंजीवर जुगार खेळणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण 2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आज शास्त्रज्ञ डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांचे व्याख्यान

जितेंद्र कोठारी, वणी: मुळचे वणीचे व सध्या टाटा इंस्टीट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिचर्स सेंटर येथे कार्यरत असलेल्या डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 वा. झूम मिटिंगद्वारा हे व्याख्यान होणार आहे. 'विज्ञान…

वेगाव येथे चोरट्यांचा शेतमालावर डल्ला, 2.5 लाखांचा शेतमाल चोरीला

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये असलेल्या बंड्यामधून वेचुन ठेवलेला कापूस आणि सोयाबीन भरलेली पोती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याचे घटना वेगाव येथे घडली. या चोरी चोरट्यांनी सुमारे 2.5 लाखांचा शेतमाल पळवल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे…

आगळी वेगळी प्रेमकहाणी – चंडीगढ करे आशिकी

बहुगुणी डेस्क: रॉक ऑन आणि कायपोचे सारखी हिट मुव्ही डिरेक्ट केल्यानंतर आता दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा चंडीगढ करे आशिकी हा मुव्ही रिलीज झाला आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्येही हा मुव्ही आपल्याला पाहता येणार आहे. चंडीगढ करे आशिकी ही एक वेगळ्या…

दुचाकीला ट्रकची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. यात दुचाकीचालक जागीच ठार झाला. मोहन नानाजी जांभुळकर (50) असे मृताचे नाव आहे. मोहन हे मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी होते. ते बोटोनी जवळील कोठोडा येथे…

मछिंद्रा-मार्डी रोडवर दुचाकीचा अपघात, एक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी: मार्डी-मछिंद्रा रोडवर आज रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात झाला. एका दुचाकीने दुस-या दुचाकीला जबर धडक दिली. यात एका मागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मारोती घाटे असे जखमीचे नाव आहे. मारोतीची प्रकृती गंभीर…

म्हैसदोडका येथे युवकाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: म्हैसदोडका येथील एका युवकाने विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविले. आकाश गोविंदा सहारे वय 25 असे मृत युवकाचे नाव आहे. आकाशने गुरुवारी रात्री विष प्राषन केले होते. मारेगाव तालुक्यात आत्महत्या ह्या…

मारेगाव (कोरंबी) येथील विवाहित तरुण 3 दिवसांपासून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील 35 वर्षीय विवाहित तरुण घरुन बेपत्ता झाला. संतोष वसंतराव काळे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 7 डिसेंम्बर रोजी दुपारी 3.30 वाजतापासून संतोष बेपत्ता असल्याची तक्रार वडील…

ज्येष्ठ शिवसैनिक मुन्ना बोथरा यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक सुरेंद्र उर्फ मुन्ना बोथरा यांचे अल्पशा आजाराने वणी येथील त्यांच्या राहत्या घरी आज गुरुवारी दिनांक डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ते तलाव रोड…