Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
WaniBahuguni Desk 8332 posts 0 comments
प्रभाग क्रमांक 3 च्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढलेल्या चुरसीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण सात उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. त्यापैकी सातही नामांकन वैध ठरले आहेत. या प्रभागात…
मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीचे 6 नामांकन रद्द
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या उमेदवारांच्या नामांकन अर्जाची आज छाननी झाली. यात एकूण 6 नामांकन अर्ज अवैध ठरले असून एकूण 91 उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहे.
21 डिसेंबरमध्ये होणाऱ्या मारेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी काल दि. 7…
बसवर पुन्हा दगडफेक, वणी-पाटण बसवर मानकीजवळ दगडफेक
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज वणी-पाटण या बसवर मानकी जवळ एका अज्ञात इसमाने दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या समोरील प्रवासी दिशेचा काच फुटला आहे. एकीकडे संपा दरम्यान डेपोतून बसफे-यांमध्ये वाढ होताना दिसत असताना दुसरीकडे बसवर दगडफेकीच्या घटनाही…
बोटोनी परिसरात तुरीवर विल्ट (मर) रोगाचे थैमान
सुरेश पाचभाई, बोटोनी: परिसरातील शेत शिवारातील तूर पिकांवर मर (विल्ट) रोग आला आहे. बोटोनी, बुरांडा, खापरी, हटवांजरी, खंडणी, सराटी, घोगुलदरा, जळका, कान्हाळगाव, वागदरा, म्हैसदोडका, रोहपट, मेंढनी, खेकडवाई, खडकी, घोडदरा, शिवणाळा, करनवाडी,…
वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा
जितेंद्र कोठारी, वणी: वरो-यात दारू ढोसून स्थानिकांची वाद घालणे वणीतील दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. लोकांनी भर चौकात राडा करणा-या या दोन तरुणांची यथेच्छ धुलाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री 9 वाजताच्या…
जिल्हाधिका-यांचा आदेश धडकला, अन् अनेक उमेदवारांचा हिरमोड
भास्कर राऊत, मारेगाव: नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. आणि नामांकन दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या घटकाला न्यायलयाने दिलेल्या निर्णयाचा आदेश तहसिल कार्यालयात येऊन धडकला आणि अनेकांच्या…
वणीत एसटीच्या सोमवारी 3 तर मंगळवारी 7 फे-या
पुरुषोत्तम नवघरे, वणी: संपा दरम्यान फेरीसाठी निघालेल्या एका बसवर दगडफेक झाल्याने लालपरीची चाके पुन्हा थांबली होती. मात्र तब्बल एक आठवड्यानंतर पुन्हा लालपरीची चाके धावायला सुरूवात झाली आहे. सोमवारी वणी डेपोतून 3 बसेस तर मंगळवारी 7 बसेस…
सुकनेगाव शिवारात वाघाचा बैलावर हल्ला
जितेंद्र कोठारी, वणी: सुकनेगाव शिवारात आज दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान एका वाघाने एका बैलावर झडप घातली. यात बैल जखमी झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुकनेगाव शिवारात वाघाचा मुक्त संचार असून वाघाचा शेतातील जनावरांवर हल्ला ही नित्याचीच बाब…