मृत्युच्या दारातून परतताना… : आशिष पेढेकर

मृत्युच्या दारातून परतताना… सुरवात कुठून करायची हा मोठा प्रश्न आहे. मला आठवते एप्रिल (2021) महिन्याच्या ६ तारखेला अंग दुखायला लागलं. खोकला आणि नंतर ताप नंतर जेवणात चव आणि सुगंधाची जाणीव नाहीशी झाली. तेव्हा मी फारसे सिरीयसली न घेता घरगुती…

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघे मित्र जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: जेवण झाल्यानंतर फिरायला गेलेल्या दोन तरुणांना एका भरधाव वाहना ने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले आहे. गुरुवारी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे मारेगाव-यवतमाळ रोडवर घडली. सध्या जखमी वर चंद्रपूर…

मारेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्याच्या प्रतीक्षेत

भास्कर राऊत, मारेगाव: पिकविमा योजनेअंतर्गत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीची भरपाई म्हणून विमा परतावा मिळावयास हवा होता. परंतु पूर्ण सत्रही लोटून गेले तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पिकविम्याची रक्कमच न मिळाल्याने…

ड्युटी संपवून घरी परतणा-या व्यक्तीचा गणेशपूर जवळ अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: गणेशपूर ते कोसारा दरम्यान एका इसमाची दुचाकी खड्डात पडून तो त्यात गंभीर जखमी झाला. आज संध्याकाळी ही घटना घडली. दिगंबर उमरे असे जखमीचे नाव असून तो हा मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी आहे. जखमीला पुढील उपचारासाठी…

पत्रिका वाटण्यासाठी आलेल्या इसमाचा बुरांड्याजवळ अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: देवकरणाच्या (तेरवी) पत्रिका वाटून आपल्या गावाला परत जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. संध्याकाळी 7.45 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे. सूर्यभान भुजंग मडावी (45)…

संविधान चौकात भीषण अपघात, दोघे जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: ट्रकखाली दुचाकी आल्याने त्यात दोघांचा जागीच ठार झाले. वणी-वरोरा रोडवरील गुंजचा मारोती जवळील संविधान चौकात हा भीषण अपघात झाला. दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीवरच्या…

रविवारी वणीत भव्य रोग निदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी वणीतील डॉ. गोहोकार यांच्या नेत्रोदय डोळ्यांच्या हॉस्पिटल येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासून दिवसभर हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात बीपी व शुगर असणा-या रुग्णांची…

सावधान… ! दुचाकी चालकांविरुद्ध वणी पोलिसांची मोहीम

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव वेगाने धूम स्टायल दुचाकी चालवुन चिडीमारी करणाऱ्या टवाळखोर मुलांविरुद्द धडक कारवाईची मोहीम वणी पोलिसांनी हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अकारण उभे राहणारे तसेच…

मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…

बहुगुणी डेस्क: कच्चे धागे, डर्टी पिक्चर, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, टॅक्सी नं 9211 इत्यादी सुपर डुपर हीट सिनेमे दिग्दर्शित करणा-या मिलन लुथरिया यांचा तडप हा सिनेमा आज रिलिज होतोय. वणी आपल्याला हा सिनेमा सुजाता टॉकीजमध्ये लक्झरीयस वातावरणात…

गव्हावर रोग आल्याने शेतक-याने पिकांत सोडले जनावरे

सुरेश पाचबाई, बोटोणी: बोटोणीजवळील बुरांडा (खडकी) येथील एका शेतक-याच्या शेतात गव्हावर आलेल्या विविध रोगांमुळे शेतक-यांने आपल्या पिकांमध्ये जनावरे सोडली. वारंवार फवारणी करूनही आणि योग्य ती काळजी घेऊनही पिक नष्ट होत असल्याचे दिसून आल्याने हतबल…