…आणि चोरटा कैद झाला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये सालगड्याचे काम करणाऱ्या सालगड्याचे शेतातील बंड्यामध्ये असलेले सोने एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना मार्डी शिवारातील असून शनिवारी ही  घटना घडली. मात्र सदर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.…

पाहिजेत… साईट सुपरवायझर व ऑफिस बॉय

पाहिजेत पद: साईट सुपरवायझर पद संख्या : 6 शिक्षण: 12 वी/ग्रॅज्युएशन (शिरपूर, शिंदोला या भागातील उमेदवारांना प्राधान्य) (स्वतःची दुचाकी आवश्यक) पद: ऑफिस बॉय पद संख्या : 2 शिक्षण: दहावी पर्यंत ( वणी शहरातील उमेदवारास प्राधान्य) स्वतःची दुचाकी…

मॅकरून स्टुडन्ट्स अकॅडमीत संविधान दिन उत्साहात साजरा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी वणी येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शाळेतील सर्व…

शिरपूर: अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत सिंधिवाढोणा ते कायर रस्त्यावर चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर व ट्रॉली शिरपूर पोलिसांनी जप्त केली. शनिवार 27 नोव्हे.ला पहाटे 3 वाजता केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 1 ब्रास…

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत

जितेंद्र कोठारी, वणी : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी घेऊन संपूर्ण राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला तीव्रता यावी म्हणून अनेक संघटनांकडून एस. टी. कामगारांना आर्थिक मदत पुरविण्यात येत आहे. अशातच…

आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

प्रतिनिधी मारेगाव: अनेकदा शेतातील बोअरवेलमध्ये रेती, दगड, केसिंग बेंड होणे इत्यादी कारणामुळे मोटर अडकते. किंवा पाईपमधून अनेकदा मोटर सुटून खाली पडते. त्यामुळे मोटर दुरुस्तीसाठी मोठी अडचण निर्माण होते व बोअरवेलचे पाणी येणे बंद होते. यासाठी…

शिरपूर-शिंदोला गटात विविध विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर-शिंदोला गटाचे जिल्हा परिषद सदस्य परसाराम पेंदोर यांच्या विकास निधीतून मूर्ती, बोरी, देउरवाडा, कुर्ली येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

वणीत संविधान दिन साजरा, विविध उपक्रमाचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी वणीत ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. विविध कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तसेच विविध पक्ष आणि संघटनाद्वारे विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात आला. संविधान चौकात वंचित आघाडीतर्फे संविधान निर्मात्यांना…

लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकासह लग्नात आलेल्या एका 16 अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना वणीत घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा व पीडित मुलीचा शोध सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही दोन…

नेरड जवळ कोळसा भरलेला ट्रक पलटी

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन, वणी मार्गावर नेरड गावाजवळ कोळसा भरलेला हायवा. ट्रक पलटी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 6 वाजता दरम्यान घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. माहितीनुसार (MH40N2559) क्रमांकाचा…