त्रस्त शेतकऱ्याने घेतला चिंचेच्या झाडाला गळफास

भास्कर राऊत, मारेगाव: सततची नापिकी, नेहमी पडणारा दुष्काळ आणि अशातच गेल्या काही वर्षांपासून अंथरणाला खिळून असलेल्या पत्नीच्या आजाराला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील रामेश्वर येथे घडली. आत्महत्या…

अखेर तीन वर्षानंतर होणार चारगाव, शिरपूर, कळमणा रस्ता

जितेंद्र कोठारी, वणी: बहुप्रतीक्षित चारगाव चौकी ते शिरपूर, कळमणा ते चंद्रपूर जिल्हा सीमा (वनोजा) पर्यन्त होणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कामासाठी अखेर गुरुवारचा दिवस उजळला. मागील 3 वर्षापासून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट पर्यन्त गेलेल्या या…

नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील माहे एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 81 व माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य…

जॉन अब्राहम आलाये परत, सुजाता टॉकिजमध्ये आजपासून सत्यमेव जयते 2

प्रतिनिधी वणी: जॉन अब्राहमचा आगामी 'सत्यमेव जयते 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्ये हा सिनेमा आज ऑल इंडिया रिलिज होतोय. या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसून येणार आहे. सिनेमात अॅक्शनचा तडका…

दोन दिवसानंतरही पळसोनी येथील ‘क्रिष्णा’ बेपत्ताच

जितेंद्र कोठारी, वणी: शाळेत जातो म्हणून घरुन निघालेला पळसोनी येथील 16 वर्षीय क्रिष्णा काकडे हा विद्यार्थी मंगळवार 23 नोव्हे. रोजी साई मंदिर परिसरातून बेपत्ता झाला होता. सगळीकडे शोध घेऊन अद्यापही क्रिष्णाचा काही सुगावा लागलेला नाही. याबाबत…

कान्हाळगाव (वाई) येथे महिलेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथे राहणाऱ्या महिला विमल सीताराम कुडमेथे वय अंदाजे 58 या महिलेने मंगळवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. मारेगाव तालुक्यातील…

ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू तर चालक जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: कोलगाव-वेगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्यात दोघे जण दबले. या अपघातात एक जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मारोती वालकोंडावार (24) असे मृतकाचे नाव असून चालक भारत…

गाडीत हवा भरण्याचे पैसे मागितले म्हणून मारहाण

विवेक तोटेवार, वणी: दुचाकीत हवा भरल्यानंतर दुकान मालकाने पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाने दुकान मालकास मारहाण केली. शहरातील सेवानगर येथे बुधवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी हा सेवानगर येथीलच…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

विवेक तोटेवार, वणी: त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीवर सातत्याने अत्याचार केला. मात्र जेव्हा मुलगी गर्भवती झाली. त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात करवून घेतला आणि लग्नास नकारही दिला. अखेर मुलीने…

विदर्भवादी व शेतकरी नेते राम नेवले यांना वणीत श्रद्धांजली

जितेंद्र कोठारी, वणी: विदर्भवादी आंदोलनाचे नेते व शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राम नेवले यांना सोमवारी वणीत श्रद्धांजली वाहण्यात आली. विदर्भवादी नेते रफिक रंगरेज यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्वतंत्र विदर्भ…