विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

सुदैव: कारमधील एअरबॅगमुळे वाचला चालकाचा जीव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी यवतमाळ मार्गावर मारेगाव येथून काही किमी अंतरावर शिवनाळा फाट्याजवळ एक भरधाव कार 3 ते 4 पलटी खाऊन शेतात जाऊन पडली. सुदैवाने कारमधील एअरबॅग खुलल्यामुळे नांदेड येथील कृषी कंपनीच्या अधिकाऱ्याचे जीव वाचला. दुर्घटनेबाबत…

मुकुटबन येथील कुख्यात रेती तस्करावर महसूल विभागाची कार्यवाही

जितेंद्र कोठारी,  झरी: अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर झरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री 12 वाजता मुकुटबन येथे पकडला. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अगदी समोर करण्यात आलेल्या या कार्यवाहीत 1 ब्रास रेती व ट्रॉलीसह ट्रॅक्टर…

आजारपणाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील भुरकी पोड (खंडणी) येथे एका विवाहित युवकाने आत्महत्या केली असून तालुका पुन्हा आत्महत्येच्या घटनेने हादरून गेलेला आहे. भुरकी पोड येथील हरिदास वसंता रामपूरे (35) या इसमाने खंडणी व भुरकी पोड शिवाराच्या मध्ये…

मोठी कारवाई: कत्तलीसाठी जाणा-या 14 गोवंशांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: वाहनात निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असताना 14 गौवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली. येथील खरबडा मोहल्ला भागात मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत 14 गौवंश किंमत 61 हजार…

मुकुटबन येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय द्या

प्रतिनिधी, झरी: पोलीस स्टेशन, विविध कार्यालय, महाविद्यालये, बाजारपेठ इत्यादी मुकुटबन येथे आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण झरी येथे असल्याने नागरिकांना कार्यालयीन कामासाठी झरी येथे जावे लागते. परिणामी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.…

मारेगाव न्यायालयात कायदेविषयक शिबिर

भास्कर राऊत, मारेगाव: येथील न्यायालयात नेहरू जयंतीदिनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश नीलेश वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार…

विविध विषयांसाठी माकप व किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रातील लाल परी म्हणजे एसटी बस ही राज्यातील जनतेसाठी महत्वाचे प्रवासाचे साधन आहे. ही एसटी बस ही महामंडळाच्या माध्यमातून चालविली जात असल्याने एसटी कर्मचारी अनेक शासकीय सुविधेपासून वंचित आहेत. त्याकरिता एसटी…

भक्तिगीतांच्या दोन सीडींचा लोकार्पण सोहळा बुधवारी

विवेक तोटेवार, वणीः स्थानिक रंगनाथस्वामी देवस्थान येथे बुधवारी वैकुंठ महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात शैलेश आडपावार यांनी गायलेल्या भक्तिगीतांच्या दोन सीडींचे लोकार्पण होत आहे. हा सोहळा बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता रंगनाथ स्वामी…

परमडोहचे शिक्षक नीलेश सपाटे टीचर इनोव्हेशन अवॉर्डने सन्मानित

तालुका प्रतिनिधी, वणी: सोलापूर येथील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवॉर्डने परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निलेश सपाटे यांना लोणावळा (पुणे) येथे नुकतेच गौरविण्यात आले. शिक्षक…