यवतमाळ रोडवर तरुणांच्या दोन गटात राडा

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील शेवाळकर परिसरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री 10 वाजता दरम्यान शेवाळकर परिसराच्या गेट समोर दोन तरुणांमध्ये फ्री स्टायल झाली. मारहाण होत असताना दोघांचे नातेवाईक…

नांदेपेरा रोडवरील मटका जंत्रीवर यवतमाळ पोलीस पथकाची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी रात्री वणीतील नांदेपेरा रोड वरील एका ले आऊटमधल्या वास्तूतून चालणा-या मटका जंत्रीवर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 21 जणांना अटक करण्यात आली. या कार्यवाहीत साडे तेरा लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त…

अपघातास कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

जितेंद्र कोठारी, वणी: दि. 4 मे रोजी वणी चारगाव घुग्गुस महामार्गावर पुनवट जवळ भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. घडलेल्या अपघातास आयव्हीआरसीएल रोडव्हेज कंपनी व बांधकाम विभागातील अधिकारी दोषी असून…

अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर लॉयन्स इंग्लिश मिडीयम शाळेजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी 3 वाजता घडली. या अपघातास दोघे गंभीर जखमी झाले. तर दोन तरुणांना किरकोळ इजा झाली. जखमी असलेले दोघेही वरोरा येथील…

उद्या वणीत लोकअदालतीचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रीय विधी संघ प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशवरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ तर्फे शनिवार 7 मे रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हातील सर्व न्यायालयामध्ये लोकअदालतीचे…

सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…

बहुगुणी डेस्क, वणी: मार्वलच्या एवेंजर्स फ्रॅन्चाईजीच्या यशानंतर मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा पुढचा सिनेमा ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ आज रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये फुल्ली एसी असलेल्या लक्झरीअस वातावरणात आणि…

प्रतिशोध घेण्यासाठी तरुणावर रॉड व काठीने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: रात्री मित्रासह चहा पित असताना एका तरुणावर काही तरुणांनी लाठी व दगडाने प्राणघातक हल्ला केला. बुधवारी दिनांक 4 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हरीष उर्फ ठिका संजय रायपुरे (वय 19 वर्ष) असे जखमी तरुणाचे…

वणी येथील रेती तस्करावर वरोरा ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: वर्धा नदीवरील करंजी रेती घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील रेती तस्करांवर वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये वणी येथील एका रेती तस्कराचाही समावेश आहे. कारवाई करणाऱ्या…

मजुरांना चिरडणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्घुस महामार्गावर पुनवट गावाजवळ रस्त्याची डागडुजी करणाऱ्या 5 मजुरांना चिरडून ट्रक चालक पसार झाला होता. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू तर दोन मजूर गंभीर जखमी झाले होते. तर एक मजूर किरकोळ जखमी झाला होता. अपघात…

रस्त्यावर डागडुजी करणा-या मजुरांना ट्रकची धडक, दोघे जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पुनवट बसस्थानकासमोर एका भरधाव ट्रकने डिव्हायडर जवळ उभे असलेल्या पिकअप व ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरखाली दोन मजूर चिरडून जागीच ठार झाले. तर तीन मजूर जखमी आहेत. यातील…