कुंभा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

भास्कर राऊत मारेगाव : शेतामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतीउपयोगी साहित्य तसेच जनावरांचा चारा जळून भस्मसात झाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे घडली. या आगीमध्ये सुदैवाने पशु व जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकऱ्याचे 4…

रविवार स्पेशल: होटेल गावरान तडकामध्ये आजपासून केजीएफ थाली सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या वरोरा रोड वरील गावरान तडका येथे ग्राहकांना दर वेळी काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. आजपासून ग्राहकांसाठी केजीएफ ही जंबो थाली सुरू करण्यात येत आहे. चिकन, मटन व अंडा या तीन प्रकारात…

महाराष्ट्र दिनी शासकीय कार्यालयांच्या बोर्डवर लावले ‘विदर्भ शासन’चे स्टीकर  

जितेंद्र कोठारी, वणी : विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी तालुक्याच्या वतीने आज 1 मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. विराआसच्या वतीने वणी येथे महाराष्ट्र मिटाओ, विदर्भ मिलाओ आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या…

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील महालक्ष्मी स्टडी सर्कलमध्ये प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मेकअप व हेअर स्टायलिस्ट ज्योती खटले हे या शिबिराच्या प्रमुख ट्रेनर आहेत. सदर शिबिर हे 10 मे पासून सुरू होणार…

मेंढोली ग्रा.वि. का. स. संस्थेत ग्रामविकास आघाडीचा विजय

तालुका प्रतिनिधी, वणी:मेंढोली येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक शनिवारला मेंढोली येथे पार पडली. यात ऍड.विनायक ऐकरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास आघाडीचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले. तर डॉ. भाऊराव कावडे आणि सरपंच पवन…

शेतजमिनीच्या मोबदल्यावरुन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मुद्यावरून आता राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. या मुद्यावरून माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात आज चांगलीच जुंपली. हे प्रकरण हातघाईवर…

दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

जितेंद्र कोठारी, वणी : एका विवाहित महिलेवर दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्यातुन पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वणी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. आरोपी…

ऍक्शन आणि डान्सचा जबरदस्त धमाका हिरोपंती 2

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवुडमध्ये यंग एक्शन स्टार म्हणून अल्पावधीतच ओळख बनवलेल्या टायगर टाइगर श्रॉफचा हिरोपंती 2 आज वर्ल्ड वाईड रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या एसी आणि लक्झरीरिअस वातावरणात प्रेक्षकांना हा सिनेमाचा आनंद घेता येणार…

पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

जितेंद्र कोठारी, वणी: शहरीकरणामुळे शहरात पक्षांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्षांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर…

इसमाने प्राशन केले मिरचीवर फवारायचे कीटकनाशक

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथे एका इसमाने स्वतःच्या शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले. त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वणी येथे आणण्यात आले. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. उमेश पंडित बरडे…