वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार, रासा शिवारातील घटना
जितेंद्र कोठारी, वणी: वाघाच्या हल्ल्यात एक कालवड ठार झाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. गणपत बोंडे हे रासा येथील रहिवाशी असून त्यांची रासा शिवारात शेती आहे. बुधवारी दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेतात कालवड…