मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : निर्गुडा नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा मृतदेह मिळाल्याची घटना शुक्रवार 13 मे रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान उघडकीस आली. सुनील पारशिवे (45), रा. भोईपुरा वणी असे मृत इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मासेमारी…

लतादीदींना अमरावतीच्या कलावंतांची संगीतमय आदरांजली

अमरावती: केवळ भारत देशच नाही तर परदेशातही आपल्या आवाजातून श्रोत्यांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवणा-या लता मंगेशकर यांना अमरावतीकरांनी संगीतातून आदरांजली वाहिली. 8 मे रोजी अभियंता भवन शेगाव नाका, अमरावती येथे सायंकाळी 7 वाजता…

ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील डॉ. आंबेडकर चौकातील सुप्रसिद्ध येसेकर शिवणकला विद्यालयात ड्रेस डिझायनिंग, एमब्रायडरी, मेहंदी इत्यादी विषयाच्या सर्टिफिकीट कोर्ससाठी नवीन बॅचेस लवकरच सुरू होणार आहे. या कोर्समध्ये ड्रेसचे विविध प्रकार, ब्लाऊजचे…

धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घाळणाऱ्या युवकास अटक

विवेक तोटेवार, वणी : धारदार तलवार हातात घेऊन रस्त्यावर दहशत पसरविण्याऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. समशाद शेख मुन्ना शेख (24) रा. राजूर (कॉलरी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून धारदार तलवार जप्त केली आहे. मुकुटबन…

वरली मटका अड्ड्यावर धाड, 6 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : येथील रजानगर भागात एका घरात लपून-छपून सुरु अवैध वरली मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना अटक केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातून गजाआड केला आहे. मंगेश रमेश भुत्तमवार (23) रा. सेवानगर, वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

आयपीएल सट्टा अड्ड्यावर धाड, चार जणांना अटक, तिघे फरार

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत चिखलगाव येथे सुरू असलेल्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) खेळणाऱ्या चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपींसह उतारा घेणारे तिघे फरार आहे. अटक करण्यात आलेली आरोपीच्या ताब्यातून रोख 88…

संतापजनक: 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नराधमाचा अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यात एका 30 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आजीसोबत शौचास गेलेली चिमुकली रात्री बेपत्ता झाली होती. तेव्हापासून संपूर्ण गाव…

डोर्ली मर्डर मिस्ट्री: एक संशयीत ताब्यात

जितेंद्र कोठारी, वणी: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेले शेतकरी विलास कर्नुजी गोहोकर यांचा दुस-या दिवशी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला होता. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांच्या…

लोकअदालत मध्ये 234 प्रकरणांचा निपटारा

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांचे निर्देशानुसार वणी तालुका विधी सेवा समिती मार्फत शनिवार 7 मे रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय वणी येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन…