ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण
जितेंद्र कोठारी, वणी : साई मंदिर चौकात प्रवाश्यांची वाट पाहत असलेल्या ऑटो चालकाला एकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत ऑटोचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला. मारहाण केल्याची तक्रार पोलिसांना केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची…