दोन दुचाकीची समोरासमोर धडक, कळमना येथील तरुणाचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कळमना येथील एका तरुणाच्या दुचाकीची दुस-या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. यात कळमना येथील तरुणाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम उर्फ प्रफुल्ल घनशाम मुसळे (34) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर अपघात हा कोरपना जवळील माथा…

शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भास्कर राऊत, मारेगाव: सायंकाळच्या वेळेस शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. सदर घटना सोमवारी दि. 9 मेला तालुक्यातील नवरगाव येथे घडली. गणेश अरुण हादवे (21) असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी आहे. नवरगाव येथील एक…

प्रियकराच्या प्रेमाला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच हात वर

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालु्क्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकऱणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पीडिता ही सहा महिन्यांची गर्भवती असून आरोपीने हात झटकल्याने पीडितेने पोलीस स्टेशन…

ओपीडीच्या वेळेत सर्व वैधकीय अधिकाऱ्यांनी हजर राहावे

जितेंद्र कोठारी, वणी : येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवार ते शनिवार सुरु राहणाऱ्या बाह्य रुग्ण विभाग (OPD) च्या वेळेत रुग्णालयातील सर्व वैधकीय अधिकाऱ्यांनी हजर राहावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संचालित मनसे रुग्ण सेवा केंद्रातील…

रात्री जागलीसाठी गेलेल्या शेतक-याचा सकाळी आढळला मृतदेह

भास्कर राऊत, मारेगाव: रविवाली रात्री शेतात जागली करण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विलास कर्नूजी गोहोकर (वय 50) असे मृतकाचे नाव आहे. हा घातपात असावा असा संशय मृतकाच्या…

झाडाची फांदी अंगावर कोसळून मजुर जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी : झाड तोडताना झाडाची फांदी अंगावर कोसळून रोजंदारी मजुराचा जागीच मुत्यू झाला. शनिवारी 7 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुमारास नायगाव शिवारात ही घटना घडली. जगन्नाथ किसन जीवणे (65) रा. नायगाव असे मृत इसमाचे नाव आहे. प्राप्त…

बॅडमिंटन स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत वणी येथील अभिनव क्रीडा मंडळ बॅडमिंटन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी नोंदविली आहे. अकॅडमीचे प्रशिक्षक पवन ढवस यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटन खेळाडूंनी वणीचे नाव उंचावले…

बांधकाम साईटवरील इंजिनियरच निघाला चोरटा, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: कुंपणच खेत खाण्याचा प्रकार नुकताच शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे. बांधकाम साईटवरील इंजिनियरच साईटवरील लोखंडी सळाख व इतर साहित्य चोरून त्याची विक्री करीत होता. या प्रकरणी 2 चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अटक…

ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : भरधाव ऑटो दुचाकीवर आदळून पलटी झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली तर ऑटोचालक किरकोळ जखमी झाला. वणी घुग्गुस मार्गावर ब्राहमनी फाटा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या…

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या मजनूला वणी पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. ऋतिक हनुमान पेंदोर (22) रा. कळमना (खुर्द) ता. वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून…