नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येथील नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. जेष्ठ पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन…

मॅकरून स्टूडेन्ट्स अकॅडमीच्या नवीन शाखा प्रवेश कार्यालयाचे मंगळवारी उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध मॅकरून स्टूडेंट्स अकॅडमीच्या नवीन शाखेचे व प्रवेश कार्यालयाचे गंगशेट्टीवर मंगल कार्यालय परिसरात मंगळवारी दिनांक 7 जून रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होणार आहे. MSPM गृपचे संचालक पीएस आंबटकर यांची या…

ट्रकने उडवले रेल्वे फाटक, वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगवरची घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मालगाडी येणार म्हणून बंद करण्यात आलेल्या वरोरा रोडवरील रेल्वे फाटकाला एका ट्रकने जबर धडक दिली. आज सकाळी पाऊने 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे वरोरा रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी…

नृसिंह व्यायामशाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी प्रशिक्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त वणीतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात चिमुकल्यांसाठी लाठीकाठी व मर्दाणी खेळाचे प्रशिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण अवघ्या 9 व्या वर्गात असलेली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे ही…

महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर

निकेश जिलठे, वणी: बचत गट हे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महिला सक्षमीकरणात बचत गटाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बचत गटांना कर्ज देऊन पतसंस्थेने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन महिला व…

सिद्धार्थ वसतिगृहातर्फे सुमीत रामटेके यांचा सत्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सर्वसामान्य कुटुंब व शिरपूरसारख्या ग्रामीण भागातून आलेला सुमीत रामटेके यांनी उत्तुंग भरारी घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. या यशाबद्दल वणीतील सिद्धार्थ वसतिगृहातर्फे सुमीत यांचा संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन…

… अन् कारने घेतला अचानक पेट

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एचडीएफसी बँकेजवळ एका कारला आग लागली. आज शनिवारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. ओम प्रकाश भार्गव हे जुन्या एचडीएफसी बँकेजवळ, अभिरुची इन्स्टिट्यूटच्या बाजूला राहतात.…

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मागून आदळली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी : कोळशाची वाहतूक करणाऱ्या खाली ट्रकच्या मागील भागात भरधाव दुचाकी आदळून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. वणी नांदेपेरा मार्गावर नांदेपेरा जवळ आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान ही घटना घडली. अनिल कृष्णाजी लांबट (55) रा. दांडगाव असे…

पिंपरी येथून ट्रॅक्टर रोटाव्हेटरची चोरी

तालुका प्रतिनिधी, वणी: खुल्या जागेवर ठेवलेले ट्रॅक्टरचे रोटाव्हेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पिंपरी (कायर) येथे मंगळवारी उघडकीस आली. यात सदर शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रभाकर मुळे यांनी चोरीची तक्रार…

वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वनोजा येथील शेतक-यांना शेतीच्या चालू हंगामा करीता बी-बियाणे, खत खरेदी तसेच शेतीपयोगी कामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुधवारी दिनांक 1 जून रोजी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती…