मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: प्रतिष्ठित पोदार शिक्षण नेटवर्कचे उपक्रम मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणीमध्ये लवकरच शैक्षणिक वर्ष 2022-23 ला सुरुवात होणार आहे. शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु असून 4 जून रोजी पालक - शिक्षक परिचय सभेचे आयोजन…

वणी पब्लिक स्कूलची कॉमर्स शाखेची कशिश रुपेश कोचर तालुक्यातून टॉपर… यावर्षीही वणीत मुलींचीच…

निकेश जिलठे, वणी: आज बुधवारी दिनांक 8 जून रोजी 12 विचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षीही निकालात मुलींनेच बाजी मारली आहे. शहरात वणी पब्लिक स्कूलची कॉमर्स शाखेची विद्यार्थीनी कशिष रुपेश कोचर ही 89.33 टक्के गुण घेत वणी शहरातून तसेच…

घोन्सा खाणीत दरोड्याचा प्रयत्न, वेकोलि सुरक्षा रक्षकावर हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीतील भंगार व इतर साहित्य चोरण्याच्या उद्देशाने काही चोरटे शस्त्र घेऊन खाणीत शिरले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. मात्र दरम्यान घटनास्थळी MSF (खाण सुरक्षा दल) चे जवान दाखल झाले.…

घुग्गुस रोडवरील टोलनाका स्थलांतरीत करण्याची युवासेनेची मागणी

विवेक तोटेवार, वणी: करंजी, वणी, घुग्गुस महामार्गावर शहरालगत असलेला टोल वसुली नाका वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. टोल नाक्याजवल वाहनांची गर्दी व रेल्वे फाटक असल्यामुळे या ठिकाणी अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे…

मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या विरहात मानसिक तणावात जीवन जगत असलेल्या मार्डी येथील रोशनी आशिष झाडे या विधवा महिलेने 9 महिन्याच्या बाळासह गळफास घेतला होता. यात रोशनीचा मृत्यू झाला होता मात्र फास सैल झाल्याने चिमुकली यातून बचावली…

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जैन ले आउट स्थित गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्ष 2022 ते 23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुपीठ येथे नर्सरी, केजी 1, केजी 2 सह वर्ग 1 ते वर्ग 7 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. गुरुपीठ ही…

लोटी महाविद्यालयातर्फे गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातच्या राज्यशास्त्र विभागातर्फे रविवारी गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप करण्यात आले. अगोदरही 1 मे रोजी राज्यशास्त्र विभागाद्वारे कपडे व वस्तूचे गरजूंना वाटप करण्यात आले होते. संत गाडगे बाबांच्या…

महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पतीच्या मृत्यूच्या पश्चात  विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला, मात्र सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली आहे. ही…

गिट्टीच्या वाहनाला रॉयल्टी व वाहतुकपासची गरज नाही

जितेंद्र कोठारी, वणी : गिट्टी हे 'फिनिश्ड प्रॉडक्ट' असल्यामुळे गिट्टी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रॉयल्टी किंवा वाहतूक पासची गरज नाही. तसेच तहसीलदारांना गिट्टीच्या वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर…

बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मुकुटबन रोडवरील सुविधा लॉन समोरील बळीराजा कृषी केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कृषी केंद्रात शेतक-यांना विविध प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते व शेतीपयोगी वस्तू वाजवी दरात खरेदी करता येणार आहे. एकदा नवीन…