श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शनिवारी उद्घाटन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडच्या प्रचंड यशानंतर आता वणीकरांच्या सेवेत श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था सुरू करण्यात येत आहे. या पतसंस्थेचे कार्यालय टागोर चौकातील स्टेट बँकेच्या बाजूला उघडण्यात आले आहे.…

वेगाव येथील 6 आरोपींना 1 वर्ष कारावास व दंडाची शिक्षा

भास्कर राऊत, मारेगाव: शेतीच्या वादावरून दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी व एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमधील दोन्ही पक्षातील 6 आरोपीना प्रथम श्रेणी न्यायाधीश मारेगाव यांनी 1 वर्षाचा कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंडाची शिक्षा…

जागतिक सायकल दिनानिमित्त शुक्रवारी वणीत सायकल रॅली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 3 रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त वणीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन कऱण्यात आले आहे. सकाळी 8 वा. शासकीय मैदान वणी येथून या रॅलीला सुरूवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, गांधी चौक, संत गाडगे…

इलेक्ट्रिक पोलवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील प्रगतीनगर येथे विद्युत पोलचे काम करीत असताना एक कंत्राटी कर्मचारी बुधवारी पोलवरून खाली कोसळला होता. त्या कर्मचा-याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन बापूराव बुरडकर (वय 45) असे मृत कंत्राटी कर्मचा-याचे…

या वर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा सम्राट पृथ्वीराज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: या वर्षीचा सर्वात बहुचर्चित चित्रपट सम्राट पृथ्वीराज शुक्रवारी दिनांक 3 जून रोजी रिलिज होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार…

कापूस बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तेलंगणात धाव

जितेंद्र कोठारी, वणी : कृषि विभागाने राज्यात 1 जून पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर मनाही केली आहे. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी बियाणे खरेदीसाठी सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याकडे धाव घेत आहे. नेमकी हीच संधी साधून काही अवैध…

वणीच्या डॉ. आकांक्षा तामगाडगे यांची UPSC परीक्षेत 562 वी रँक

निकेश जिलठे, वणी: वणीतील प्रगती नगर येथील रहिवाशी असलेल्या डॉ. आकांक्षा मिलिंद माधुरी तामगाडगे यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवत 562 वी रँक मिळवली आहे. डॉ. आकांक्षा यांनी तिस-या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोन वेळा अपयश येऊनही न खचता…

शिरपूरच्या सुमीत रामटेकेंची उंच भरारी, झाले आयपीएस अधिकारी

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील रहिवाशी असलेले सुमीत रामटेके हे आयपीएस झाले आहे. आज यूपीएससीचा निकाल लागला. यात 358 रँक मिळवत सुमीतची आयपीएससाठी निवड झाली आहे. सुमीतचा हा 7 वा प्रयत्न होता. या आधी सुमीतची सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट…

बोअरचे पाईप नेणाऱ्या गाडीचा अपघात, एक जण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत मेंढोली गावाजवळ बोअरवेल मशीनचा सहाय्यक ट्रक पलटी होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. रविवार 29 मे रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. रामेन अमृतलाल…

हॉलिवूड स्टार टॉम क्रुजच्या टॉप गन सिनेमाचे रोज 2 शो

बहुगुणी डेस्क, वणी: हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रुजचा टॉप गणचे दोन शो वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. तर उर्वरित दोन शो हे बघता येणार आहे. विशेष म्हणजे टॉप गन…