नुपूर शर्माला तात्काळ अटक करण्याची मुस्लिम समाजाची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्मा हिला अटक करुन फाशी देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज वणी शहरात शहर ए मदिना सोशल फाउंडेशन…

हिवरा मजरा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती ठावरी बिनविरोध

भास्कर राऊत, मारेगाव: विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होऊन अध्यक्षपदी छत्रपती ठावरी तर उपाध्यक्षपदी बालाजी आस्कर यांची निवड करण्यात आली. अत्यंत चूरशी ठरलेल्या या निवडणुकीत शेतकरी समन्वय पॅनलचे दहा संचालक निवडून…

मारेगाव तालुक्यात कु. कांचन आवारी प्रथम तर कु. सोनल ठाकरे द्वितीय

भास्कर राऊत, मारेगाव: 12 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. तालुक्याचा निकाल ९२.४१ टक्के लागला आहे. संकेत ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु कांचन संतोष आवारी ही ९० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. तर याच कॉलेजची सोनल हरिश्चंद्र ठाकरे ही…

छ. शिवाजी महाराज अंधश्रध्दा निर्मूलन करणारे थोर समाजसुधारक: प्रा. डॉ. संतोष बनसोड

विवेक तोटेवार, वणी: शिवाजी महाराजाच्या ताब्यात 280 किल्ले होते, त्यापैकी 111 किल्ले त्यांनी स्वतः निर्माण केले. त्यांच्या किल्ल्यातील किल्लेदार बहुतांश मराठा असत, परंतु 63 किल्ल्यांवरील किल्लेदार हे मागासवर्गीय होते. आजपर्यंत…

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: जुरासिक वर्ल्ड ही सिरीज आवडणा-या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी दिनांक 10 जून रोजी वणीतील सुजाता थिएटरमध्ये 'जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन' हा सिनेमा रिलिज होत आहे. 'जुरासिक वर्ल्ड: डोमिनियन' या सिनेमा आपल्याला…

वनोजा येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: वनोजादेवी येथील विवाहितेने आपल्या सासुरवाडी असलेल्या टिटवी येथे पतीच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र ही आत्महत्या नसून तिच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप मृतक महिलेच्या भावाने केला आहे. याबाबत…

मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त विधानावरुन मुस्लिम समाज आक्रमक

जितेंद्र कोठारी वणी : भाजपच्या नुपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. वणी शहरातील मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी या…

नुकतीच 12 वी पास झालेल्या लालगुडा येथील युवतीची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: लालगुडा येथील एका युवतीने सकाळी घरी कुणी नसताना ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सेजल अनिल सालूरकर (17) असे या युवतीचे नाव आहे. ती नुकतीच 12 वी मध्ये उत्तीर्ण झाली होती. मात्र परीक्षेत कमी गुण मिळाल्याने…

पालकांचा कल आता जगप्रसिद्ध सिंगापूर पॅटर्नकडे

बहुगुणी डेस्क, वणी: शालेय शिक्षणात सर्वोत्कृष्ट मानला गेलेल्या सिंगापूर पॅटर्न वणीतील एकमेव ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये राबवला जातो. ब्लॅक डायमंड स्कूलच्या शहरातील चिखलगाव, जत्रारोड, इंदिरा चौक, आदर्श कॉलनी, छोरिया (गणेशपूर) यासह…

ब्राह्मणी रोडवर भीषण अपघात, तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-ब्राह्मणी रोडवर आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. या अपघातात ब्राह्मणी येथील तरुण जागीच ठार झाला. ब्राह्मणी रोडवरील इंदिरा जिनिंगसमोर ही घटना घडली. अपघाताची माहिती…