मृत्यूचे तांडव: चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिकजवळ भीषण अपघात, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बहुगुणी डेस्क: यवतमाळहून मुंबईला जाणा-या यवतमाळ येथील चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक मार्गावर नांदूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर बसमध्ये आग लागल्याने 11 प्रवाशांचा होळपळून मृत्यू झाला…

सुपरस्टार चिरंजीवीचा गॉडफादर सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा गॉडफादर सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमात पहिल्यांदाच चिरंजीवी सोबत सलमान खान दिसणार आहे. या ऍडव्हान्स बुकिंग सुरू आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व…

राजू उंबरकर यांच्या हस्ते ‘पल्याड’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

जितेंद्र कोठारी, वणी : चंद्रपूरच्या मातीमध्ये तसेच चंद्रपूरच्या स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन बनविण्यात आलेले 'पल्याड' ह्या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे हस्ते करण्यात आले.…

लष्करी इतमामात ले. कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: अरुणाचल प्रदेश येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना निधन झालेले ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांच्यावर आज दु. 11.30 वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ले. कर्नल वासूदेव यांचे मुळ गाव असलेल्या मुर्धोनी…

कर्णधार मोन्टीची चौकार षटकारांची बरसात… अवघ्या 25 बॉलमध्ये कुटल्या 62 धावा

विवेक तोटेवार, वणी: प्रेक्षकांचा उत्साह शिगेला... चौकार, षटकाराची बरसात... तुफानी फलंदाजीने प्रेक्षकांचा एकच जल्लोष... आजचा दिवस गाजवला तो रेनबो संघाचे कर्णधार मोन्टी धडाकेबाज बॅटिंगने.... चौकार, षटकाराची बरसात करत त्याने अवघ्या 20 चेंडूत…

भावपूर्ण वातावरणात वणीकरांनी घेतले वीर सुपुत्राचे अंत्यदर्शन…

जितेंद्र कोठारी, वणी: ले. कर्नल वासूदेव आवारी यांचे पार्थिव गुरुवारी रात्री 8.30 वाजता वणीत पोहोचले. नागपूरहून पार्थिव वणी येथे येणार असल्याने कळल्याने संध्याकाळपासूनच वणीकरांनी टागोर चौक मार्गावर एकच गर्दी केली होती. टागोर चौक येथील…

शनिवारी कायर येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर येथे शनिवार 8 ऑक्टो. रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर गायत्री मंगल कार्यालयामध्ये आयोजित या महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन चंद्रपूर वणी लोकसभा…

मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोघांनी मृत्यूला कवटाळले

भास्कर राऊत मारेगाव : काही काळाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा आत्महत्यांनी डोके वर काढले आहे. जवळपास महिनाभर थांबल्यानंतर काल म्हैसदोडका येथील एका महिलेनी केलेल्या आत्महत्येची धग कमी होत नाही, तोच आज एकाच दिवशी आत्महत्येची दोन घटना…