सलग दुस-या दिवशी हॅटट्रीक… आशुतोषची हॅटट्रीक… रंगतदार सामन्यात जन्नतचा विजय

विवेक तोटेवार, वणी: सोमवार हा दिवस तुर्नामेंटसाठी काहीसा त्रासदायक ठरला. पावसाने व्यत्यय आणण्याले सामने उशिरा सुरू झाले व प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला गेला. मात्र त्यातही प्लेअर्सने आपली कमाल दाखवली. खास करून आजचा दिवस बॉलर्सने गाजवला.…

मानसिक परिवर्तनातून सामाजिक समरसतेचा प्रश्न सुटेल- शिवराय कुलकर्णी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या देशाला चिंतनाची प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे ही या समाजातील प्राचीन शाश्वत परंपरा, मूल्य जोपासण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो. संघाचं बळ समाज आहे. समाजात समर्पित होऊन काम करण्याची…

मंगळवारी वणीच्या तहसिलवर जनआक्रोश महामोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील तहसील कार्यलयावर मंगळवार दिनांक 11 रोजी दुपारी 12 वाजता विविध मागण्यांसाठी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. वाढत्या…

रविवारी वणीकर प्रेक्षकांनी अनुभवला थरार… एकापेक्षा एक मॅचने गाजला दिवस

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. संपूर्ण दिवस प्रेक्षकांनी एकापेक्षा एक मॅचचा थरार अनुभवला. एक सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला तर दुसरा सामना टाय झाला. त्यामुळे सुपरओव्हरचा थरार…

मांगरुळ येथे अजयवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भास्कर राऊत, मारेगाव: आईला आणायला चिंतामणी ट्रॅव्हल्सने मुंबईला गेलेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मांगरुळ येथे आणण्यात आला. त्यानंतर लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई व बहिणीची…

काकाच्या घरी आलेल्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: काकाच्या घरी आलेल्या पुतण्याचे गळफास लावून आत्महत्या केली. मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये ही घटना घडली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गौरव सुरेश मोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका…

बॉलरने गाजवला T-10 चा तिसरा दिवस… अष्टपैलू पेंटरची धडाकेबाज कामगिरी

विवेक तोटेवार, वणी: गेले दोन दिवस धडाकेबाज फलंदाजीने गाजत असलेल्या T-10 मध्ये आजचा दिवस बॉलरने गाजवला. श्रीराम वॉरिअर्सचा विराज बदकी, जन्नत 11 चा अक्षय धावंजेवार, रेनबो संघाचा अमरीश यादव, माऊली संघाचा लखन चौधरी या बॉलरनी प्रतिस्पर्धी संघाचे…

मोमीनपुरा येथे ‘आय लव्ह मोमीमपुरा’ गेटचे अनावरण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथील युवकांनी ईद मिलादून्नबीच्या पावन पर्वावर समाजात बंधुभाव राहावा व आपण राहतो त्या ठिकाणाबाबत प्रेम, सदभाव व्यक्त करण्याकरिता 'आय लव्ह मोमीनपुरा' हा फलक उभारण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी या…

श्रावण ताजने यांचे अकस्मात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील श्रावण निळकंठ ताजने ( वय 50 ) यांचे आज शनिवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मारोती, महेश ही दोन मुलं आणि बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ…

एकाच षटकात ठोकल्या 27 धावा… प्रेक्षकांनी अनुभवला शेवटच्या ओव्हरचा थरार…

विवेक तोटेवार, वणी: शेवटच्या शतकात एम ब्लास्टर संघाला विजय मिळवण्याकरिता 11 धावांची गरज होती. आमेर संघाचा स्वप्नील बोंडे हा बॉलिंग करायला आला. हा शेवटचा ओव्हर वणीकर प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. स्वप्नीलने फक्त 3 धावा देत एक गडी बाद केला. तर…